TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना काळात रक्तदान हिच स्व. निखिलभाऊंना खरी श्रद्धांजली : रोहिणीताई खडसे-खेवलकर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2021
in जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) स्व. निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या ८व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदिशक्ती मुक्ताईसह सूतगिरणी येथील “निखिलभाऊ खडसे स्मृतिस्थळ” येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजु रुग्णांना रक्त उपलब्ध होईल हीच खरी स्व. निखिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल, असे म्हणत रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी स्व. निखिल भाऊंना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी गुरुनाथ खडसे आणि जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील यांच्याहस्ते स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सुचनेनुसार ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरतर्फे रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या, स्व. निखिलभाऊ खडसे यांचा आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणीच्या उभारणीत महत्वाचा वाटा होता. स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हे त्यांचे स्वप्न होते सूतगिरणीच्या माध्यमातून ते पुर्ण होत आहे. निखिल भाऊ जि.प. सदस्य असताना त्यांनी उत्कृष्ठ कार्य केले. त्यांच्यात असलेल्या संघटन कौशल्याद्वारे त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले होते. समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता. प्रत्येक व्यक्ती सोबत ते कुठलाही अहंकार न बाळगता सदैव जिव्हाळ्याने संवाद साधत असत. प्रत्येकाच्या सुख दुःखात, गरजेच्या काळात धावून जात असत, त्यांनी दाखवलेल्या समाजसेवेच्या मार्गावर आज आम्ही चालत आहोत. कोरोना काळात राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान चालवले जात आहे. त्या अंतर्गत स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना सारख्या महामारीत रक्तसाठ्याची मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजु रुग्णांना रक्त उपलब्ध होईल स्व. निखिल भाऊंना हिच खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून स्व. निखिल खडसे यांना श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, माजी आमदार मनिष जैन, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, युवक कार्याध्यक्ष दिपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, सुनिल कोंडे, जि प सदस्य निलेश पाटील, वैशाली तायडे, माजी जि प सदस्य सुभाष पाटील, बारसु खडसे, अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, सुनिल माळी, प स सदस्य किशोर चौधरी, माजी सभापती राजेंद्र माळी, विलास धायडे, नगरसेवक निलेश शिरसाट, बापु ससाणे, ललित महाजन, प्रवीण पाटील, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील, महिला तालुकाध्यक्ष लता ताई सावकारे, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, प्रदिप साळुंखे, संदिप देशमुख, योगेश कोलते, अतुल पाटील, शिवराज पाटील, विशाल महाराज खोले, विनोद सोनवणे, डॉ. अभिषेक ठाकुर, व्हि सी चौधरी, संजय चौधरी, मनोज तळेले, संजय कपले, पांडुरंग नाफडे, चेतन राजपुत, सदानंद उन्हाळे, सुनिल काटे, सुभाष खाटीक, सोपान कांडेलकर, पप्पु बोराखडे, दिपक साळुंखे, हर्षल झोपे, राजेंद्र कापसे, मुन्ना बोडे, राजेश ढोले, प्रविण दामोदरे, सुशील भुते, कल्पेश शर्मा, गोपाल गंगतिरे, प्रदिप बडगुजर, किरण वंजारी, रवी खेवलकर, दिलीप पाटील, संजय माळी, अक्षय माळी, शरीफ मेकॅनिकल आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही ; मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

May 10, 2022

मुलाकडून वडिलांचा लोखंडी विळ्याने खून ; दारू पिण्यावरून झाला होता वाद

August 12, 2025

पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती कांबळे यांचा स्वागत समारंभ !

September 11, 2024

शेतकरीच्या डोक्यात मारला लोखंडी रॉड; पोलिसांत गुन्हा

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group