TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

vijay waghmare by vijay waghmare
March 17, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दुचाकीची डिलेव्हरी देण्याकरीता तिघ चोरटे जळगावात आले, आणि माघारी रिकाम्या हाती न जाता नवीन बस स्थकानातून दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयित मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक, अबुबकर नईम कौसर (तिघ रा. मालेगाव, जि. नाशिक) या चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी मालेगाव येथून जेरबंद केले. पोलीस कोठडीत त्यांनी चोरलेल्या दोन दुचाकी काढून दिल्या असून त्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

शहरातील नवीन बस स्थानक परिसरातून (एमएच १९, बीएस १५७३) क्रमांकाची दुचाकी दि. २६ फेब्रुवारी रोजी चोरी झाल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीतअसतांना चोरटे दुचाकी घेवून जातांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संशयित चोरट्यांचा शोधबस स्थानकातून दुचाकी चोरुन संशयित पसार

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

संशयितांची कसून चौकशी केली असता ते (एमएच १५, जेएफ, ३६०९) क्रमांकाच्या दुचाकीची डिलेव्हरी देण्यासाठी तिघे नाशिक येथून जळगावला आले. त्यांनी संबंधित व्यक्तीला दुचाकीची डिलेव्हरी दिल्यानंतर कागदपत्र नंतर देतो असे सांगून ते मालेगाव येथे जाण्याकरीता नवीन बस स्थनकावर आले. याठिकाणून दुचाकी चोरी करुन ते मालेगावला निघून गेले. पोलिसांनी त्या दोघ दुचाकी हस्तगत केल्या आहेत घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक, अबुबकर नईम कौसर या तिघांना निष्पन्न करीत त्यांना मालेगाव येथून ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्लास्टिक कारखान्यात ३० लाखांची वीजचोरी उघड

July 29, 2021

चिमुकली जीवाच्या आकांताने रडत होती, दरवाजा उघडताच शेजारच्यांना बसला जबर धक्का !

September 3, 2023

जळगावात रस्ते दुरुस्तीच्या कामाला महापौरांच्या हस्ते सुरुवात

January 11, 2021

एकनाथ खडसे आज ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जाणार

January 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group