TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयाच्या गणित विभागाकडून अँप्रॉक्सिमेट पाय दिवस उत्साहात साजरा !

vijay waghmare by vijay waghmare
July 24, 2024
in बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणित विभागातर्फे गणिताविषयी जागृती व्हावी म्हणून अँप्रॉक्सिमेट पाय दिवस नुकताच साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून आणि महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गणित विभागातर्फे अँप्रॉक्सिमेट पायदिनानिमित्त प्रथम,द्वितीय , तृतीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना वर्तुळाशी संबधित असलेल्या 22/7 च्या जवळपास असणाऱ्या पाय या संकल्पनेचे महत्व समजले.उपप्राचार्य डॉ .विनोदकुमार चौधरी , गणित विभागप्रमुख डॉ. रुपेश मोरे, वैष्णवी पाटील , शिवम पाटील , भावना माळी आणि सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.

READ ALSO

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
जळगाव

शानबाग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला ‘गाईड’ एकांकिकेचा भावस्पर्शी अनुभव

July 30, 2025
जळगाव

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
Next Post

बोदवडच्या पाणी प्रश्नासाठी बोलावलेल्या विशेष सभेला विरोधी गटाचे सहा तर सत्ताधारी गटाचे दोन नगरसेवक अनुपस्थित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेर : उभ्या मालवाहू पिकअप वाहनावर भरधाव दुचाकी आदळल्याने दोन तरुणांचा मृत्यू !

August 19, 2024

गिरणा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

September 29, 2021

खळबळजनक ! पाकिस्तानच्या महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल ; एकाला अटक

November 20, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३६ कोरोनाबाधित, ४२ झाले बरे !

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group