जळगाव (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत वर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. तर जाणून घेऊ या प्रभाग निहाय कोणत्या उमेदवाराला मिळाली किती मते !
बोदवड नगरपंचायत निकाल
प्रभाग क्रमांक – १
१. वैशाली योगेश कुलकर्णी – भाजप – ७३
२. रेखा संजीव गायकवाड – शिवसेना – ४६६ (विजयी)
३. कुसुम अशोक तायडे – काँग्रेस – १४
४. प्रमिला संजय वराडे – राष्ट्रवादी – २७९
प्रभाग क्रमांक २ – सर्वसाधारण
१. अंकेश राजेंद्र अग्रवाल – काँग्रेस – ११
२. रेखा निवृत्ती ढोले – संभाजी ब्रिगेड – ११
३. सचिन सुभाष देवकर – शिवसेना – २३३
४. कडूसिंग पांडुरंग पाटील – राष्ट्रवादी – ३३७ (विजयी)
५. महेंद्र प्रभाकर पाटील – भाजप – ७५
प्रभाग क्रमांक ३ – सर्वसाधारण महिला
१. योगिता गोपाळ खेवलकर – राष्ट्रवादी – ४०५ (विजयी)
२. सुजाता देवेंद्र खेवलकर – शिवसेना – ३८५
३. कविता पवन जैन – भाजप – १६४
४. शुभांगी प्रवीण मोरे – वंचित – ५
प्रभाग क्रमांक ४ – सर्वसाधारण महिला
१. सकिनाबी शे कलीम कुरेशी – शिवसेना – २११
२. जकिया बी मूसा मुसलमान – भाजप – १०६
३. सईदाबी सय्यद रशिद बागवान – राष्ट्रवादी – ५५१ (विजयी)
प्रभाग क्रमांक ५ – सर्वसाधारण
१. देवेंद्र समाधान खेवलकर – शिवसेना – ६
२. गोपाळ बाबुराव गंनतीरे – राष्ट्रवादी – ३७४
३. लता रमेश चौधरी – बस – २५
४. विजय शिवराम बडगुजर – भाजप – ३७४ (विजयी)
५. दिनेश गजानन लभाने – अपक्ष – ६१
प्रभाग क्रमांक ६ – सर्वसाधारण महिला
१. विद्या संजय अग्रवाल – अपक्ष – २७
२. पूजा प्रितेश जैन – शिवसेना – ३०२ (विजयी)
३. सरिता संदीप जैन – राष्ट्रवादी – २९६
४. शितल अमोल देशमुख – भाजप – १७६
५. पूजा गोपाल व्यास – अपक्ष – ६७
प्रभाग क्रमांक ७ – अनुसूचित जमाती
१. संजू छगन गायकवाड – शिवसेना – १८८
२. आकाश श्रीराम पारधी – काँग्रेस – १८
३. पूजा संदीप पारधी – राष्ट्रवादी – २४४ (विजयी)
४. मधुकर रामसिंग थरगंडे – भाजप – १३३
प्रभाग क्रमांक ८ – अनुसूचित जाती
१. विलास कैलास गुरचळ – ४
२. संदीप मधुकर गंगतीरे – शिवसेना – ३१४
३. दिलीप त्रंबक घुले – भाजप – २०
४. लतिफोद्दिन शेख एकताबी – राष्ट्रवादी – ४३१
५. पवन सुधाकर बांगर – अपक्ष – २१
६. संजय श्रावण बोदडे – अपक्ष – ३२
७. सनी आनंदा सरवान – अपक्ष – २०
प्रभाग क्रमांक – ९ सर्वसाधारण
१. आनंदा रामदास पाटील – शिवसेना – ५०६ (विजयी)
२. मण्यार शे सुलतान शे रफिक – भाजप – ११८
३. नितिन चावदस वंजारी – राष्ट्रवादी – १५५
प्रभाग क्रमांक १० – सर्वसाधारण महिला
१. संजीवनी विनोद कुंभार – काँग्रेस – २३
२. रेखा कैलास चौधरी – राष्ट्रवादी – ३५५
३. चंद्रकला प्रदीप तांगडे – भाजप – ५३
४. मंजुषा कैलास बडगुजर – शिवसेना – ३८० (विजयी)
प्रभाग क्रमांक ११ – सर्वसाधारण महिला
१. दिशा नरेशकुमार आहुजा – भाजप – ३११
२. संगीता सुधीर पाटील – काँग्रेस – ८९
३. बेबी रमेश चव्हाण – शिवसेना – ४३९ (विजयी)
४. माळी रेखा कडू – राष्ट्रवादी – ८८
प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण महिला
१. शमीम बानो शेख असलम कुरेशी – अपक्ष – ३७६
२. शाहीन बी रहीम खान पठाण – राष्ट्रवादी – ५
३. शारदा सुनील बोरसे – शिवसेना – ५५७ (विजयी)
४. उषा रवींद्र माळी – राष्ट्रवादी – २२
प्रभाग क्रमांक १३ – सर्वसाधारण
१. सईद इब्राहीम बागवन – शिवसेना – ५६७ (विजयी)
२. राहुल रामचंद्र माळी – भाजप – २७३
३. अली सै समदअली वाहेद – राष्ट्रवादी – २२५
प्रभाग क्रमांक १४ – सर्वसाधारण
१. अजिमोद्दिन शरीफोद्दिन शेख – भाजप – १०१
२. इरफान शेख चाँद शेख – राष्ट्रवादी – १९२
३. इसराईल शेख असलम शेख – शिवसेना – १५५
४. जफर अलताफ शेख – राष्ट्रवादी – ४०२ (विजयी)
प्रभाग क्रमांक १५ – सर्वसाधारण
१. शेख तौफिक शेख अय्युब पिंजारी – शिवसेना – २७१
२. मुजम्मिल शाह मुजफ्फर शाह – राष्ट्रवादी – ६६२ (विजयी)
प्रभाग क्रमांक १६ – सर्वसाधारण महिला
१. सलीमाबी दिलदार पिंजारी – राष्ट्रवादी – १४९
२. बेबीबाई विनोद माळी – शिवसेना – ४७३ (विजयी)
३. राजश्री आनंद माळी – राष्ट्रवादी – २४७
प्रभाग क्रमांक १७ – सर्वसाधारण महिला
१. रशिदाबी अलिमशहा फकीर – अपक्ष – ३१
२. मीरा दिनेश माळी – शिवसेना – ८१६ – (विजयी)
३. मोहिनी शुभम माळी – राष्ट्रवादी – २३५
४. सुशीलाबाई सुभाष माळी – काँग्रेस – ०५