TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावच्या मरीआई मंदिराला धार्मिक पर्यटन स्थळाचा दर्जा ; विविध विकास कामे होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मरीआई मंदिराला धार्मिक पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून आता मंदिर परिसरात विकास कामे होणार आहेत.

या संदर्भात अधिक असे की, सुधारित प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीतून विविध पर्यटन स्थळांच्या / धार्मिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सोयी सुविधा (उदा. वाहनतळ, प्रसाधनगृहे, आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, उपाहारगृह, विद्युतीकरण इत्यादी) उपलब्ध करुन देण्यात येतात. राज्यातील ८१ पर्यटन स्थळी/धार्मिक पर्यटन स्थळी वरील मुलभूत सोयीसुविधांपैकी उपलब्ध जागेनुसार ज्या सुविधा निर्माण करणे शक्य होईल त्या सुविधा पर्यटन संचालनालयामार्फत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत उपलब्ध करुन देण्याची बाब विचाराधीन होती.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

याबाबत नुकताच शासन निर्णय घेण्यात आला असून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतर्गत राज्यातील ८१ पर्यटन स्थळी / धार्मिक पर्यटन स्थळी मुलभूत सोयी-सुविधा पर्यटन संचालनालयामार्फत निर्माण करण्यासाठी प्रत्येकी रुपये १०.०० लक्ष याप्रमाणे एकूण रुपये ८१०.०० लक्ष निधीस मान्यता देऊन संपूर्ण निधी वितरीत करण्यास याव्दारे मान्यता देण्यात आली आहे. धरणगावातील भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांचे आभार मानले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचं योगदान चिरंतन : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Ulubione Rozrywki Na Ggbet Forum Internetowym Magazynu Gitarzysta

November 16, 2022

मतदाना आधीच गुलाल भाजपचा ; उज्वला बेंडाळे बिनविरोध

January 1, 2026

‘जर ईडीचे बोलावणे आले तर माझी मुलगी आत्महत्या करेल’ ; आव्हाडांच्या वक्तव्यानं खळबळ

March 24, 2022

बिगुल वाजला : १ फेब्रुवारीला जाहीर होणार पुण्याची प्रभाग रचना

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group