TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : धरणगावात धाडसी चोरी : बंद घर फोडून चोरट्यांची हातसफाई !

vijay waghmare by vijay waghmare
February 6, 2025
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चिंतामणी मोरया परिसरातील धाडसी चोरीचा प्रकार समोर आला आहे. आनोरे येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. एच. चौधरी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हातसफाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्याध्यापक एल. एच. चौधरी हे काही कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने घर रिकामे होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. चोरीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी चार तोळे सोने लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चोरीचा नेमका आकडा आणि आणखी काही साहित्य चोरीला गेले आहे का?, याची स्पष्टता मुख्याध्यापक चौधरी हे मुंबईहून परत आल्यानंतरच होणार आहे.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने घराची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाची मदत घेतली जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत. चोरट्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 6 फेब्रुवारी 2025!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अधिकृत वीजजोडणी घेऊनच साजरा करा नवरात्रोत्सव

September 20, 2025

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 21 डिसेंबर 2023 !

December 21, 2023

धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण स्फोट ; ४ महिलांचा होरपळून जागीच मृत्यू !

April 18, 2023

आंतरजातीय विवाहाच्या रागातून बापाने केला गरोदर मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group