TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१९ वर्षा आतील बुद्धिबळ विभागीय स्पर्धेत मुलीं व मुलांमध्ये नाशिकचे वृंदा व स्वप्नील प्रथम !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित व जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जळगाव स्पोर्ट्स हाऊस प्रायोजित १९ वर्षे खालील नाशिक विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे करण्यात आलेले होते.

सदर स्पर्धेत जळगाव,धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक येथील ऐंशी मुला-मुलींनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या या स्पर्धेतील प्रथम पाच मुले व पाच मुलींना जळगाव स्पोर्ट्स हाऊस तर्फे सुवर्णपदक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिके खेळाडूंना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, एल आय सी चे चंद्रशेखर देशमुख,धुळे चे अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण देवरे, संघटनेचे प्रवीण ठाकरे, धुळेच्या प्रशिक्षक मुकेश सोनवणेसह क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मीनल थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, सोमदत्त तिवारी यांनी काम पाहिले.
मुले अंतिम निकाल
१) नाशिक स्वप्नील गोरे
२) धुळे सुहास कोतकर
३) जळगाव उज्वल आमले
४) जळगाव मयूर बडगुजर
५) धुळे सार्थक पाटील

मुली अंतिम निकाल
१) नाशिक वृंदा राठी
२) नाशिक सृष्टी राका
३) धुळे पूर्वा भामरे
४) जळगाव मित काबरा
५) नंदुरबार वैष्णवी महाजन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्ह्यातून ७ गुन्हेगार हद्दपार ; पोलिसांची मोठी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोमय्यांच्या टीकेला अनिल परबांचे प्रत्युत्तर ; म्हणाले, बॅग भरून जेलमध्ये जायला ही काय सहल नाही

June 7, 2022

फोर्ब्सनं आशिया खंडातील १०० डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली ; स्टार्समध्ये अक्षय कुमारला स्थान

December 18, 2020

राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा – श्री राजपूत करणी सेना

December 21, 2020

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, ४५ झाले बरे !

February 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group