TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा – श्री राजपूत करणी सेना

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्री राजपूत करणी सेनेतर्फे राजपूत समाजबांधवांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या संघटनेतर्फे राजपूतसह इतर सर्वसमावेशक समाजबांधवांना सुध्दा सोबत घेवून सर्व घटकातील बांधवांचा विकास साधावा. गरजूंपर्यंत योग्य ती मदत पोहचवावी, असा सूर श्री राजपूत करणी सेनेच्या विभागीय मेळाव्यात उमटला. हा मेळावा रविवारी वाघूर धरणाजवळील परेश रिसोर्ट येथे झाला.

व्यासपीठावर स्वामी रवींद्रसिंग महाराज, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंग चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष नंदा राजपूत, खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, विलाससिंग पाटील, विठ्ठलसिंग मोरे, गणेशसिंग राजपूत, मुंबई शहर उपाध्यक्ष दिलीपसिंग राजपूत, युवक जिल्हाध्यक्ष रंजनसिंग पाटील, जिल्हा संघटक गणेशसिंग राणा, जिल्हा उपाध्यक्ष बी. एच. खंडाळकर आदी उपस्थित होते. समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह सोहळा घेण्यात यावा. अनिष्ठ रुढी, परंपरांना फाटा देवून सुधारणावादी विचार अमलात आणावा. जातपडताळणी प्रमाणपत्राच्या कामात अनेक अडचणी येतात. त्या अडचणी सोडवणे व आरक्षणाविषयी आवाज उठवण्यात यावा. मुलींच्या शिक्षणावर व महिला सबलीकरणावर देखील भर देण्यात यावा, असे मत मनीषा पाटील, उज्ज्वला पाटील, आशा राजपूत, नंदा राजपूत यांनी व्यक्त केले.

READ ALSO

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

एकजुटीने संघटन वाढवा

सर्व समाजबांधवांनी काही मतभेद, गट, तट असल्यास ते बाजूला ठेवून एकजुटीने सामाजिक कार्य करावे. मुला-मुलींच्या उच्च शिक्षणावर भर द्यावा, तरुणाईला व्यसनांपासून रोखण्यासाठी जनजाग्रुती करण्यात यावी. समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करा, असे मत दिलीपसिंग पाटील, सूरजसिंग राजपूत, काशिनाथसिंग ठाकूर, तुकारामसिंग पाटील, श्यामसिंग राणा यांनी व्यक्त केले.

इतरांनाही समजून घ्या

राजपूत समाजातील इतर पोटजातींमधील समाजबांधवांना देखील समजून घ्या. केवळ शेती, नोकरीवरच अवलंबून न राहता इतर उद्योग, व्यवसाय सुद्धा करा. शिक्षण घेणाऱ्या मुला, मुलींकरिता वसतीग्रुहाची सोय करण्यात यावी, असे मत स्वामी रवींद्रसिंग महाराज यांनी व्यक्त केले.

मदतीचे आश्वासन

राजपूत समाजासोबत काम करणाऱ्या इतर समाजबांधवांना देखील संघटनेत सामावून घेण्यात यावे. गरजूंना योग्य ती मदत देण्याचे आश्वासन प्रवीणसिंग पाटील यांनी दिले. तसेच त्यांनी वु्द्धाश्रम उभारण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही देखील दिली. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देवून यशस्वी व्हावे. आपल्यातील आक्रमकता चांगल्या कामासाठी वापरा. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोघांना समान संधी उपलब्ध करुन द्या. नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा, असे मत गणेशसिंह राजपूत, सुरेशसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. जळगावात राष्ट्रीय मेळावा होणे अपेक्षित आहे. समाजकार्य करताना समर्पणाची भावना ठेवण्याचे आवाहन वीरेंद्रसिंग चव्हाण यांनी केले.

कोरोना यौद्ध्यांचा गौरव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा, जनजाग्रुती, इतर समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विलाससिंग पाटील, सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. या मेळाव्याप्रसंगी जळगाव शहराध्यक्ष अतुलसिंग पाटील, संजयसिंग राजपूत, संजीवनी इंगळे यांच्यासह धुळे, नंदुरबार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेशातील पदाधिकारी देखील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
Next Post

गरजू देशांना ‘युनिसेफ’ पुरवणार लस; दर महिन्याला ८५० टन लसीचे डोस पुरवले जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११८३ कोरोनाबाधित, ९९५ झाले बरे !

March 25, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ३१ डिसेंबर २०२२ !

December 31, 2022

“अनेक पंतप्रधानांना जवळून जाणून घेण्याचं सौभाग्य मला मिळालं”; प्रणव मुखर्जी

January 6, 2021

खळबळजनक : अंगावर पेट्रोल ओतून शेतकर्‍याचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न !

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group