TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्राचे विभाग समन्वयक नानासाहेब बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव मार्केट कमेटीचे माजी सभापती व विद्यमान संचालक लक्ष्मणराव पाटील उर्फ लकीअण्णा टेलर यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात नुकताच आपल्या शेकडों समर्थकांसह प्रवेश केला. यानिमित्त त्यांचा चोपड्यात नुकताच सत्कार करण्यात आला.

लक्ष्मणराव पाटील यांच्यावर जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतीच त्यांनी चोपडा येथील बापुजी काम्प्लेक्स मधील श्री एकविरा क्रुषि सेवा केंद्रा शेजारील बीआरएस पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक व आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर, जिल्हा महिला समन्वयक सौ. कोमल पाटील, विधानसभा समन्वयक समाधान बाविस्कर, तालुकाप्रमुख दिपकराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिनकरराव सपकाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचा यथोचित स्वागत व सत्कार केला.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

याप्रसंगी बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील म्हणाले की, लवकरच जिल्हाभरात बीआरएसच्या शाखा स्थापन करणार असून जास्तीतजास्त लोकांना आपल्या पक्षात सभासद करून पक्षप्रवेशाचे काम जोरावर सुरू आहे. मागील एक महिन्याभरापासून जिल्ह्यातील जवळपास निम्मे तालुक्यांचा दौरा झाला असून रोजच शेकडों कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश घेत आहेत. येणाऱ्या ग्रा.पं., न.प., पं.स., जि.प., विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढणार आहोत. ह्या सर्व निवडणुकांत संभाव्य व इच्छुंक उमेदवारांची चाचपणी सुरू असुन बीआरएस पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणारे कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुका व जिल्हा कार्यालयाशी संपर्क करून सभासद नोंदणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

आहुजा नगर परिसरात लोकसहभागातून 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासनाच्या नियमांनुसारच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करा : प्रकाश आंबेडकर

April 6, 2021

वाढत्या महागाईचा राष्ट्रवादीकडून निषेध ; धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

October 20, 2021

वडगाव येथील व्यापाऱ्याची १ लाख ७४ हजारात फसवणूक ; भडगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

May 16, 2022

पारोळ्यात दोन ठिकाणी धाडसी घरफोडी ; ३ लाख ७३ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास !

April 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group