TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात जागृती युवक मंडळातर्फे २५ फुटी रावणाचे दहन !

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सालाबादा प्रमाणे या वर्षी देखील जागृती युवक मंडळाचा वतीने दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मरीआई मंदिर परिसरात रावण दहन करण्यात आले.

प्रारंभी माजी पालक मंत्री गुलाबराव देवकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय सह संपर्कप्रमुख दिलीप पाटील, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंदन पाटील, बालाजी पंतसंस्थेचे माजी चेअरमन मंगलदास भाटीया, ध.न.पा.चे गट नेते पप्पुभावे, शिवसेनेचे शहर प्रमुख विलास महाजन, जगदंबा कंस्ट्रक्शनचे बंटी पाटील, रॉ.कॉ. चे लिलाधर तायडे, धनराज माळी, भाजपाचे रतिलाल चौधरी, रॉ.कॉ.चे शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील आदीचा हस्ते मरी आई मातेची विधीव्रत पुजन व महा आरती करण्यात आली. त्यानंतर मान्यवराचा हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

कार्यक्रम यशस्वीसाठी मंडळाचे अध्यक्ष, परशुराम पाटील, रावण दहन समितीचे मुख्य व्यवस्थापक व जेष्ठ पत्रकार कडू महाजन, पांडुरंग मराठे, पुंडलीक महाजन, अरुण पाटील, मुरलीधर पाटील, आप्पा पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, दिलीप महाजन, भिमराव पाटील, गणेश सोनवनी, राजेंद्र महाजन, सुमित महाजन, पंकज पाटील, मरीआई संस्थेचे अध्यक्ष किशोर महाजन, सोपान महाजन, रमेश चौधरी, गोपाल पाटील, विजय महाजन, प्रवीण पाटील यांच्यासह नागरिकांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
Next Post

धरणगाव येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बनावट बिलं तयार करत सुबोनीयो आणि समृद्धी कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा !

October 20, 2022

काळजी घ्या…जिल्ह्यात आज आढळले ६ कोरोनाबाधित, ३ झाले बरे !

January 1, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑगस्ट 2025 !

August 2, 2025

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी कटीबध्द : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

April 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group