TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : धरणगाव येथील असंख्य युवकांनी स्वछता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल दि. 13 रोजी मध्यरात्री शिवसेनेत प्रवेश केला. धरणगाव येथील संजय नगर परिसरातील एकता चौक व माँ शेरा वाली ग्रुप परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला आहे.

यावेळी उबाठा पक्षाचे शहर संघटक छोटू भाऊ चौधरी, एकता ग्रुपचे राहुल चौधरी, मनोज चौधरी, निलेश चौधरी (राधे), दीपक चौधरी, विजय पाटील, रवी महाजन, मयूर मोरवकर, मुकेश लोहार, दीपक पाटील, विजय पाटील, अमन मोरवकर, प्रमोद जयराज, अजय मोरवकर, ओम मोरवकर, सागर महाजन, गणेश अहिरे, भूषण महाजन, आदित्य अहिरे, जगदीश महाजन, कौशल पाटील, सचिन ताडे, सुनील पाटील, दीपक भोई, आबा पाटील, राहुल धोबी, सुनील पाटील, राहुल भोई, अमोल बुंदेकर, राहुल जाधव, शांताराम पाटील, संतोष महाजन, भूषण पाटील, भरत महाजन, पवन पाटील, प्रदीप पाटील, शाम पाटील, रघुनाथ पाटील, आगार महाजन, शिव महाजन, जगदीश देवरे, सुखदेव पाटील, बापू पाटील, नारायण पाटील, पवन महाजन यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, बुट्या पाटील यांच्यासह धरणगाव शहरातही पदाधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanMany youth from Dharangaon joined Shiv Sena

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंजन विहीरे व वाकटूकी येथे आर. वो. प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

October 4, 2020

बंद असलेल्या डॉक्टरच्या घरात चोरट्यांची हातसफाई

October 17, 2025

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, गेल्या २४ तासांत २७६ रुग्णांचा मृत्यू

September 27, 2021

पत्रकारांनी अभ्यासपूर्वक कायदा समजून व सामाजिक भान ठेवून वृत्तांकन करावे : पो. नि. प्रताप इंगळे

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group