TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतमातेच्या रक्षणासाठी वक्फ कायद्याचे दहन अत्यावश्यक : प्रशांत जुवेकर !

धरणगाव येथील सभेत सहस्रो हिंदूंचा हिंदू राष्ट्र स्थापनेचा हुंकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) काँग्रेसी राज्यकर्त्यांनी वक्फ सारखे असंवैधानिक आणि काळे कायदे एका समाजाला आंदण म्हणून दिले. याचा गैरवापर करून आज देशातील जवळपास 8 लाखाहून अधिक जमीन अवैधरीत्या वक्फ बोर्डाने गिळंकृत केली आहे. वक्फचा कायदा वेळीच रहित न केल्यास पुढे यातूनच देशाचे विभाजन करण्याचा घाट घातला जाऊ शकतो. असे अनेक काळे कायदे आज हिंदूंच्या विरोधात वापरले जात आहेत. यासोबत हलाल जिहाद, वाढती धर्मांधांची लोकसंख्या, लव्ह जिहाद, धर्मांतर अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी हिंदू समाजाने संघटितपणे संवैधानिक अधिकारांचा वापर करून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करायला हवे, हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन प्रशांत जुवेकर यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० एप्रिल या दिवशी धरणगाव येथे आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेप्रसंगी बोलत होते.

यावेळी सनातन संस्थेचे घर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे यांनीही उपस्थित हिंदूंना संबोधित केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कमलेश शिर्के यांनी केलेल्या शंखनादानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. येथील पुरोहित अथर्व बियाणी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे विनोद शिंदे यांनी मांडला. सूत्रसंचालन निखिल कदम यांनी केले.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

महान भारतीय संस्कृतीनुसार आचरण करा : सद्गुरु नंदकुमार जाधव !

भारत भूमीवर असलेल्या नद्यांना गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती, तापी तसेच पर्वतांना हिमालय, सह्याद्री, सातपुडा अशी सनातन हिंदु धर्मानुसार नावे आहेत. कोणत्याही नदी किंवा पर्वताला अन्य धर्मियांचे नाव नाही. सद्या २०२३ हे इंग्रजी वर्ष चालू असून हिंदु कालगणनेनुसार ५ सहस्र १२४ वे वर्ष चालू आहे. यावरून भारतीय संस्कृती, राष्ट्र किती प्राचीन, आदर्श, सात्विक, चैतन्यमय आहे, हे लक्षात येते. विदेशात संस्कृत भाषेचे आकर्षण आहे. आपण मात्र पाश्च्यात्य संस्कृतीनुसार वाढदिवस साजरे करतो. विदेशातील लोक भारतीय संस्कृतीनुसार आचरण करू लागले आहेत. म्हणून आपण आपल्या प्राचीन, महान भारतीय संस्कृतीनुसार आचरण करायला हवे, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

‘लव्ह जिहाद’ ला हद्दपार करा : रागेश्री देशपांडे !
‘लव्ह जिहाद’ च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे; निकाह केल्यावर मारहाण करणे; प्रसंगी जीवे मारणे; वेश्याव्यवसायात ढकलणे किंवा आखाती देशांत विकणे हे आणि यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत. हे अतिशय भयावह आहे. आज देशातील ९ राज्यांत ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ संमत झाला आहे, तर काही ठिकाणी होण्याच्या मार्गावर आहे. अनेक राज्यांत झालेल्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लवकरात लवकर पारित करून लव्ह जिहादला हद्दपार करा, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

आईनेच केला सुपारी देऊन मुलाचा खून, सहा जणांना अटक ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावल येथे उद्या धरणे आंदोलन

December 2, 2020

धक्कादायक : भुसावळात पोलिस चौकी परिसरात एकाचा खून !

May 8, 2021

जळगावात पुन्हा वकिलाचा अपघाती मृत्यू ; पक्षकाराकडे जात असताना भरधाव कंटेनरने दिली धडक !

March 27, 2023

जळगावात महिलेच्या गळ्यातील पोत धूम स्टाईल लांबवली !

July 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group