TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अकोल्यातील पोलीस हवालदार संजय इंगळे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) पोलीस स्टेशन एमआयडीसी येथे कार्यरत असलेले पोहेकॉ संजय बळीराम इंगळे यांना दोन महीने आधी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यांना आजपर्यंत दहा ते बारा लाख रूपये खर्च आला असून सध्या दररोजचा खर्च हा दहा ते पंधरा हजार रूपये खर्च होत आहे. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी मदत करावी, असे आवाहन केले आहे.

पोहेकॉ संजय बळीराम इंगळे यांना दोन महीने आधी ब्रेन स्ट्रोक आला होता. आजार गंभीर व तब्बेत गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे रवाना करण्यात आले होते. तेथे त्यांचे ब्रेनचे ऑपरेशन झालेले आहे. त्यांना आजपर्यंत दहा ते बारा लाख रूपये खर्च आला असून पूर्ण उपचार करण्याकरीता त्यांच्याकडे आता पैसे नसल्याने परत अकोला येथे आयकॉन हॉस्पिटलला परत आणण्याबाबत विचार सुरु असल्याचे इंगळे यांच्या परिवाराने सांगीतले.

READ ALSO

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

दरम्यान, अकोला येथे एकही हॉस्पिटलमध्ये पोलीस प्लॅनवर नसल्याने मोठी अडचण होत आहे. दुसरीकडे नागपूर येथील दररोजचा खर्च हा दहा ते पंधरा हजार रूपये आहे. त्यांना तो शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांना जसजसी मदत करता येईल तशी आपल्या परीने करावी, असे आवाहन अकोला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ विजय काकड यांनी केले आहे. आतापर्यंत अनेकांनी इंगळे यांना मदत देखील केली आहे. याबाबतचे वृत्त ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Next Post

ना. गिरीश महाजन : लोकांप्रती कळवळा असणारा संवेदनशील लोकप्रतिनिधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

June 22, 2021

‘सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा’ : आशिष शेलार

August 22, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ नोव्हेंबर २०२३ !

November 6, 2023

वृध्द आई-वडिलांची पोटगीसाठी कोट्याधीश मुलाविरुध्द कौटुंबिक न्यायालयात धाव

February 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group