TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात मागील वीस ते बावीस दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित आहे. याच्या निषेधार्थ भाजपाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवत काल निदर्शने केली होती. याबाबत पोलिसांनी भाजपच्या 10 पदाधिकाऱ्यांनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोकॉ/ १५७१ शामराव उखा भिल नेमणूक-धरणगाव पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे की, मी मागील पोस्टेला सुमारे दोन वर्षांपासून नेमणुकीस असून गोपनीय विभागाला कामकाज करतो. दिनांक ३ जून २०२१ रोजी सायंकाळी १८.३० वाजता पाणी पुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री तथा ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी उद्यानाचे उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळी अचानक गोपनीय माहिती मिळाली की, धरणगाव शहरात महात्मा गांधी उद्यान या कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यक्रते त्यामध्ये १) संजय छगन महाजन, २) दिलीप श्रावण महाजन (शहराध्यक्ष), ३) ललित बाळकृष्ण येवले, ४) कडूसिंग बयास ५) कैलास मधुकर माळी, ६) प्रवीण महाजन उर्फ (टोनी), ७) पूणिलाल भादू महाजन, ८) शिरीष घनश्यामसिंग बयास, ९) कन्हैय्या भास्कर रायपूरकर, १०) जिजाबराव गिरधर पाटील हे ना. पालकमंत्री यांच्या कार्यक्रमाचे ठिकाणी काळे झेंडे हातात घेऊन निषेध व घोषणाबाजी करत आहेत.

READ ALSO

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

यावेळी मी तसेच पो.नि. अंबादास शांताराम मोरे, पोउनि गोकुळ गवारे यांनी मिलिंद सोनार, पोहेकॉ अशोक गुरव, पोहेकॉ संतोष थोरात, पोहेकॉ संजय सूर्यवंशी, पोहेकॉ दिलीप थोरे, पोहेकॉ रामदास पावरा, पोना हरीश विश्वास तेली, पोकॉ विनोद किरण सदाशिव, पोकॉ विजय धनगर, पोकॉ संतोष पाटील, पोकॉ अनिल रमेश साळुंखे, होमगार्ड २४५२ शाम पवार, होमगार्ड शिवार्जून पाटील, होमगार कैलास चौधरी, होमगार्ड विजय रोकडे, होमगार्ड ईश्वर पाटील, होमगार्ड महेंद्र निकम, होमगार्ड स्वप्नील जैन, होमगार्ड स्वप्नील बडगुजर, होमगार्ड निंबा धनगर अशांनी वरील लोकांना हॉटेल व्हाईट हाऊस जवळ अडविले. यावेळी आंदोलन कर्ते १) गो बॅक गो बॅक गुलाब पाटील गो बॅक २) पाणी पाणी चोहीकडे गुलाब पाटील कोणी कडे ३) उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो ४) आरक्षण आहे हक्काचे, नाही कुणाचे बापाचे ५) पालकमंत्र्याचा धिक्कार असो ६) पाणी द्या पाणी द्या गुलाब पाटील पाणी द्या ,अशी जोरजोरात घोषणाबाजी करत आरडाओरड केली.

सदर आंदोलनकर्ते यांनी पोलीस स्टेशनची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवून जळगाव जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्र. दंडप्र/१/कवि/२०२१/१८९ व दि. २४/०५/२०२१ अन्वये दि. २४/०५/२०२१ ते ०७/०६/२०२१ रोजी पावेतो लागू आदेशाचे उल्लंघन केले आहे. म्हणून माझी त्यांचे विरुद्ध म.पो.का.क कलम ३७(१)(३) उल्लंघन १३५ प्रमाणे कायदेशीर तक्रार असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाचा निघृण खून

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

भडगाव मारहाणप्रकरणातील मयत गजानन राणे यांच्या कुटुंबियांचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी केले सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या !

April 16, 2022

रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय- मुख्यमंत्री ठाकरे

September 28, 2020

रेल येथे वाळू माफियांची शेतकऱ्यांना मारहाण

January 3, 2026

ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमार विरोधात लूक आऊट नोटीस

May 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group