जळगाव

जळगावात हाणामारी ; दोन भाऊ जखमी !

जळगाव (प्रतिनिधी) जुन्यावादातून मोठ्या भावाचे सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांना जबर मारहाण केल्याप्रकरणी रामानंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात...

राजभाषा हिंदी दिवसनिमित्त रंगले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन!

जळगाव (प्रतिनिधी) हिंदी मेरी माता, गुरू मेरा अभिमान है, राष्ट्र की तो अस्मिता का हिंदी ही तो शान है। डॉ.प्रियंका...

स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या राज्यस्तरिय नृत्यस्पर्धेत शेवगावची आरोही प्रथम तर पुण्याची आर्या द्वितीय

जळगाव (प्रतिनिधी) लाॕकडाऊन काळात चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता स्फूर्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेद्वारा ५ ते १० वयोगटातील चिमुकल्यांकरिता धीना...धीन...धा.. टाॕपडान्सर...

जळगावात घरफोडी ; पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जयकिसान वाडीत अज्ञात चोरट्यांनी घारोफोडी करत तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हे घर महावितरणच्या...

खडसेंच्या प्रवेशाचा प्रश्न विचारातच ना. सामंतांनी हात जोडत आवरली पत्रकार परिषद ! (व्हिडीओ)

जळगाव (विजय पाटील) एकनाथराव खडसे यांना आपण रत्नागिरीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेत येण्याचे जाहीर ऑफर दिली होती, याबाबत काय सांगाल?, असा प्रश्न...

ना. उदय सामंत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पोहोचले !

जळगाव (विजय पाटील) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत...

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ९४८ कोरोना बाधित ; दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू

*जळगाव (प्रतिनिधी)*  आज सांयकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात आज ९४८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात जळगाव शहर,...

हतनूर व गिरणा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील गिरणा धरण 100 टक्के भरले असून हतनूर धरणातूनही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी व गिरणासह...

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १४ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

जळगाव (प्रतिनिधी) चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या भडगाव येथील एका नराधमास जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने १४ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे....

कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांची अवहेलना : गुलाबराव वाघ

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या महामारीत देश आर्थिक संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी कांदा निर्यात बंदी...

Page 61 of 64 1 60 61 62 64

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!