TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळमध्ये भाजपला भगदाड ; अजित पवारांच्या उपस्थितीत २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भुसावळमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपच्या २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिला

भुसावळ येथील भाजपचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह २१ नगरसेवक, सावदा पालिकेच्या नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह ८ नगरसेवक तर फैजपूर पालिकेतील नगरसेवक हेमराज पाटील यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अशातच अनेक नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेत खडसे यांनी भाजपला धक्का दिला आहे. हा प्रवेश सोहळा भुसावळ शहरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आज शुक्रवारी पार पडला.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

जळगाव जिल्ह्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला. भुसावळ इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण तसंच विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानतंर आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, डॉ. सतीश पाटील, मनीष जैन, रोहिणी खडसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

जिवन प्रकाश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी वर्धमान धाडीवाल यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 नोव्हेंबर 2025 !

November 17, 2025

रुममेटची सिगारेट ओढण्याची सक्ती ; तणावातून तरुणाची आत्महत्या !

October 15, 2020

जिल्ह्यात आज आढळले ५३ कोरोनाबाधित ; ४०९ बरे, २ जणांचा मृत्यू !

February 8, 2022

धरणगावात गणेशोत्सव निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा ; विविध बक्षीस !

September 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group