धरणगाव

सलग २१ दिवस पावसाचा खंड पडलेल्या भागात शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई !

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगामाअंतर्गत प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील...

जुन्या वादातून एकाला चाकू मारला ; धरणगाव पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) किरकोळ वादातून तालुक्यातील वराड बुद्रुक गावात तरुणाला शिवीगाळ व मारहाण करत चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी बुधवारी रात्री...

जनकल्याण नागरी सह. पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी दिलीप मराठे व सुनिल चौधरी यांची नियुक्ती !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील जनकल्याण नागरी पतसंस्थेत तज्ञ संचालक म्हणून दिलीप हिलाल मराठे व सुनिल एकनाथ चौधरी यांचा नियुक्ती करण्यात आली...

धरणगावात अंखड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कै. किसन गबा महाजन व कै. राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ भटुलाल किसन महाजन यांच्यातर्फे व समस्त...

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये 'गांधी रिसर्च फाउंडेशन ' यांच्या मार्फत ' गांधी विचार संस्कार परीक्षा ' नुकतीच घेण्यात आली....

धरणगावात श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव धूमधडाक्यात साजरा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव मागील वर्षाप्रमाणे नुकताच धूमधड़ाक्यात साजरा करण्यात आला. शहरातील श्रीकृष्ण भक्तांच्या सहकार्याने लाड शाखीय वाणी...

निशाने सरपंचपदी मंगला पाटील यांची बिनविरोध निवड !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील निशाने येथील सरपंचपदी मंगला रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी...

धरणगाव आयटीआयतर्फे रविवारी ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉन स्पर्धा !

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी, या उद्देशाने...

अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद ए मिलाद’ची मिरवणूक !

धरणगाव (प्रतिनिधी) गणेशोत्सव येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला आहे. त्याचदिवशी मुस्लिम बांधवांची 'ईद ए...

चाकूच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार, पीडितेच्या पती, मुलाला मारहाण ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील विवाहितेवर चाकूच्या धाकावर विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर,...

Page 70 of 285 1 69 70 71 285

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!