यावल

मिरवणुकीत अंगावर चिखल उडाल्याच्या कारणावरून यावलला दोन गट भिडले ; सहा जण जखमी !

यावल (प्रतिनिधी) शहरात पेहरन ए शरीफच्या मिरवणुकीत नाचत असताना एका मुलाच्या अंगावर चिखला उडाल्यानंतर वाद झाला मात्र रात्री झालेला हा...

सांगवी बुद्रुक गावाजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील सांगवी बुद्रुक-यावल रस्त्यावर 65 वर्षीय वृद्ध इसमाला दुचाकीने धडक दिल्याने वयोवृद्धाचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला....

विहिरीत पडल्याने शिक्षकाचा मृत्यू ; यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

यावल (प्रतिनिधी) येथील विस्तारित भागातील वस्तीत राहणाऱ्या एका विवाहीत शिक्षकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावल येथील...

खळबळजनक : नाल्यातील काटेरी झुडूपांमधे सापडली मानवी कवटी व हाडे !

फैजपूर (प्रतिनिधी) भुसावळ ते पिळोदा बुद्रुक गावा दरम्यान मानवी कवटी व हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी फैजपूर...

अंतिम श्वास घेणाऱ्या आजीला बघायला आलेल्या २४ वर्षीय नातूचा हृदयविकाराने मृत्यू !

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) शहरातील भारंबे वाड्यातील मोरे कुटुंबातील नातवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर दोन तासातच आजीने देखील या जगाचा निरोप...

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मित्रांसोबत गेला, पण घरी परत आलाच नाही ; तरुणाचा डोहात बुडून मृत्यू !

फैजपूर (प्रतिनिधी) मित्रांसोबत सहलीला आलेल्या जळगावच्या २२ वर्षीय तरुणाचा यावल तालुक्यातील न्हावी बोरखेडा रस्त्यावरील मोर नदीच्या पात्रात कुराळ डोहात पोहत...

डांभुर्णीच्या शेतकऱ्याला फसविण्याचा प्रयत्न ; धरणगावच्या व्यापाऱ्यास २१ हजारांचा दंड !

यावल (प्रतिनिधी) डांभुर्णी येथील केळी उत्पादकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघड झाल्यानंतर बाजार समितीने धरणगावच्या व्यापाऱ्यास २१ हजारांचा दंड आकारला. तसेच...

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एक दिवसआधी वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला !

यावल (प्रतिनिधी) ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी जळगावात सभा होत आहे. यासाठी संपूर्ण...

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले पोलिसांच्या रडारवर ; दोघांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले आता जिल्हा पोलीस दलाच्या रडारवर आले आहेत. आज जिभाऊ वसंत गायकवाड (34, दापोरा,...

छतावर झोपलेल्या विवाहितेचा विनयभंग ; फैजपूर पोलिसांत तरूणाविरुद्ध गुन्हा !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहिता कुटुंबासह घराच्या गच्चीवर झोपली होती. तेथे येऊन गावातील एका तरुणाने महिलेसोबत अंगलट...

Page 7 of 29 1 6 7 8 29

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!