TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या जीएसए स्कुलमध्ये टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त पूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2022
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाच्या सुरवातीला शाखा व्यवस्थापक जगन गावित शाखा यांनी टिळकांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तसेच शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी पुष्पांजली वाहिली. शिक्षिका ग्रीष्मा पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून टिळकांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. आरोग्य हीच संपत्ती हा गुण टिळकांच्या चरित्रातून घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे देशाची सेवा केली पाहिजे. आजचा दिवसाचे अजून एक ऐतिहासिक महत्व आहे ते म्हणजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांची कीर्ती ज्यांनी सातासमुद्रापार नेली, असे आद्य शिवशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. दीड दिवस शाळेत जाऊन ज्यांच्या नावापुढे साहित्यरत्न हा किताब लावला जातो असे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णाभाऊ. फकिरा कादंबरी आणि इतर विपुल ग्रंथसंपदा लिहून ज्यांनी साहित्यातून दीन दुबळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णाभाऊ, असे प्रतिपादन ग्रीष्मा पाटील यांनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, सपना पाटील, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रीष्मा पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
Next Post

जळगाव : नागरिकांच्या विरोधामुळे नगरसेवकाने गुंडाळले उड्डाणपुलाचे उद्घाटनाचे आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जबरी चोरी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

July 30, 2023

आगामी निवडणुका ‘मविआ’ने एकत्र लढवाव्यात : शरद पवारांचे मोठे वक्तव्य !

July 10, 2022

जळगावात आज रेकॉर्डवरील १२ गुन्हेगारांना प्रवेशास बंदी !

September 28, 2023

कासोदा येथील समाधान पाटील यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड

February 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group