राजकीय

मनपा वॉटरग्रेसवर मेहेरबानी का करतेय? ; अभिषेख पाटलांचा सवाल !

जळगाव (प्रतिनिधी) वॉटरग्रेस कंपनीसोबत महापालिकेच्या झालेल्या करारानुसार वाहन दुरुस्तीचा खर्च वॉटरग्रेसने करावयाचा आहे. परंतू मनपाने नुकताच तब्बल १२ लाखांचा खर्च...

प्रशांत किशोर घेणार शरद पवार यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई (वृत्तसंस्था) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम करणार नसल्याची मोठी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली होती....

‘ते’ माझ्या मनाला पटत नाही ; वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं...

नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव : एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला...

समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे अँड. संजय महाजन यांचा सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) अँड. संजय महाजन यांची भाजप तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने त्यांना...

भाजपला ‘अच्छे दिन’ : २०१९-२०मध्ये मिळाल्या ७५० कोटींच्या देणग्या !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०१४ लोकसभा निवडणुकांपासून भाजपने केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली. भाजपला सत्तेसह आर्थिक स्वरूपात देखील...

महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष टिकेल ; शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. जनता पक्षाचं सरकार आलं...

चंद्रकांत पाटील यांची मते दररोज बदलतात : एकनाथराव खडसे

जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी...

लोकशाही आणि राज्यघटना मोडून काढण्याचा प्रयत्न : अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही व्यवस्था...

‘वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची’ : संजय राऊत

नाशिक (वृत्तसंस्था) 'वाघाशी कधी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची', असा पलटवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे...

Page 456 of 598 1 455 456 457 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!