राजकीय

धरणगाव, एरंडोलमध्ये भाजपाला खिंडार ; अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरासह एरंडोल येथून अनेक भाजपचे कार्यकर्ते एकनाथराव खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याची...

खडसेंनी माझा जेवढा छळ केला, तेवढा कुणीही केला नाही: अंजली दमानिया

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे यांच्या विरोधातला विनयभंगाचा खटला संपलेला नाही. खडसे हे धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या...

माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार उद्या मुंबईतही येणार : खडसे

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार असून ते माझ्यासोबत उद्या मुंबईत येणार आहेत. एवढेच नव्हे तर काही विद्यमान...

एकनाथराव खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है…!

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भविष्यात...

जालना-बीड सीमेवर पंकजा मुंडेंचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत !

बीड (वृत्तसंस्था) भाजप नेत्या पंकजा मुंडे तब्बल आठ महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या...

भाजपच्या प्रमुख नेत्याला प्रवेश देताय, शरद पवारांचे काही राजकीय गणितं असतीलच : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) मी शरद पवारांचं आधीचं वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये त्यांनी जे सोडून गेले आहेत त्यांना परत प्रवेश देणार नाही सांगितलं....

टीआरपी प्रकरणही सीबीआयकडे गेले असते – गृहमंत्री देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय फायद्यासाठी सीबीआयचा अनेकदा गैरवापर केला जातो. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांच्यावर नेहमीच राजकीय दबाव असतो. म्हणूनच...

सिमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा; पंकजा मुंडेंचा समर्थकांना संदेश

मुंबई (वृत्तसंस्था) भगवान गडावर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे दरवर्षी भव्य असा दसरा मेळावा घेत...

अजित पवारांना कोरोनाची लागण नाही : पार्थ पवार

मुंबई (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते होम क्वारंटाइन झाले असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड...

अमित राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज...

Page 558 of 598 1 557 558 559 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!