धरणगाव (प्रतिनिधी) शहराला १५ ते २० दिवसाआड पाणी पुरवठा स्थानिक नगरपालिका करत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरु असल्याची तक्रार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शात लवकरच समान नागरी कायदा (कॉमन सिव्हिल कोड) लागू होईल, अशी शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...
छत्तीसगड (वृत्तसंस्था) छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील कांकेर येथे असलेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाने (Principle) त्याच शाळेतील शिक्षिकेसोबत (Teacher) अनैतिक संबंध होते. एवढंच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकार मुख्यमंत्री किसान अपघात कल्याण योजनेंतर्गत मदत करत आहे....
प्रयागराज (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज जिल्ह्यात २ वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांची त्यांच्या घरातच हत्या (five people...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजगडमधील प्राचीन मंदिर पाडणे हा भाजपशासित महापालिका मंडळाचा निषेधार्ह निर्णय आहे. आम्ही सर्व धर्मांच्या धर्म स्वातंत्र्यावर विश्वास...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेमधील एका कॉलेजने आपल्या अभ्यासक्रमात चक्क पॉर्नोग्राफीचा (Pornography in college syllabus) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेजमध्ये...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्वात सुरक्षित तुरूंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिहार तुरुंगात (Tihar...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हमीरपूरमध्ये एका लग्न समारंभात जयमाला कार्यक्रमादरम्यान नवरदेवाने नवरीच्या गळ्यात हार घालताच तिचा पारा सातव्या गगनाला भिडला. हार...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील खासदारांना (Maharashtra Member of Parliament) जो विकासनिधी मिळाला आहे, त्यापैकी केवळ 45.38 टक्के निधिच आतापर्यंत खर्च करण्यात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech