पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमधील निवडणूक प्रचार रंगात आलेला असतांना इन्कमटॅक्सने पाटण्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयावर छापा मारल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एका...
पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांची सुसाईड नोट सापडल्यामुळे शहरातील उद्योजक क्षेत्रात...
जळगाव (प्रतिनिधी) मेहरुण परिसरातील पीर सय्यद अली दर्ग्याजवळ किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात परस्परविरोधी...
जळगाव (प्रतिनिधी) शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्ड यांनी दारूच्या नशेत बालाजी पेठेत राहणाऱ्या दोन युवकांना बेदम मारहाण केली...
पाचोरा (प्रतिनिधी) देशाची सेवा करुन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला ६० लाखात फसवले आहे. ही घटना नगरदेवळा येथे घडली...
जळगाव (प्रतिनिधी) येथील बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रुळाजवळ एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अविनाश शैलेंद्र सोनवणे (वय...
रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे चार भावंडांची निर्घुण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आज मुख्य आरोपीला शास्त्रोक्त पुराव्याच्या आधारावर अटक केली आहे....
भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेररोड वरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टॉफ यांना दीनदयाल नगर मधील चार इसमांनी चाकूचा धाक दाखवून जीवेठार...
धरणगाव (प्रतिनिधी) धुळे तालुक्यातील निमगूळ येथे दोन वर्षीय बलिकेवर झालेला अत्याचार तसेच जीवे ठार मारल्याप्रकरणी बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या...
जळगाव (प्रतिनिधी) जामनेर जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा चालकाला कारमध्ये बसवून लुटमार करणाऱ्या आरोपींपैकी दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. वसीम खान...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech