TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नोकरीचे अमिष दाखवून तरुणास ६० लाखात फसवले

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in गुन्हे, जळगाव, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) देशाची सेवा करुन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्‍या तरुणाला ६० लाखात फसवले आहे. ही घटना नगरदेवळा येथे घडली असून याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपूर्वी नगरदेवळा ता. पाचोरा येथील रविंद्र पाटील, समाधान निकुंभ, शुभम शेलार, राहुल जाधव, प्रविण महाजन, प्रविण माळी, परमेश्वर महाजन, स्वप्निल पाटील हे युवक गावानजिकच सैन्य दलात भरती होण्यासाठी कसरत करीत असतांना गावातीलच रमेश ईश्र्वर बागुल हे हसीम सैफुद्दीन सैय्यद रा. शहदनगर (हैदराबाद) व राकेश शर्मा रा. सिकंदराबाद (तेलंगणा) यांना घेवुन आले. आम्हाला विश्वासात घेऊन सदर आरोपींनी सैन्य दलात भरती करुन देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यांचेवर विश्वास ठेवला.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, जळगांव जिल्ह्यातील २० ते २५ युवकांनी सदर आरोपींच्या बॅंक खात्यात सुमारे ६० लाख रुपये जमा केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोपींना पिडीत युवकांनी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत नेहमीच वेळ मारुन नेत होते. यात आपली फसवणूक झाल्याचे समजताच नगरदेवळा येथील रविंद्र नारायण पाटील (वय-२८) या युवकाने दि. २२ रोजी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत रमेश ईश्र्वर बागुल, हसीम सैफुद्दीन सैय्यद व राकेश शर्मा यांचे विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा गुन्हा जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
Next Post

खळबळजनक : दारुच्या नशेत पोलीसांनी केली युवकांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट ; आ.राजुमामा भोळेंची घणाघाती टीका

April 28, 2022

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’: एम. राजकुमार !

January 30, 2023

नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जातांना भीषण अपघात ; वृद्ध महिला जागीच ठार, पाच जखमी !

May 6, 2023

पिंपळे रोडच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणास सुरुवात !

May 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group