चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करणाऱ्या चाळीसगाव वासीयांची समस्या अखेर कायमची दूर होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघाचे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सामाजिक विशेष सहाय्याच्या राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची...
जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यासह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत करणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे....
जळगाव (प्रतिनिधी) टँकरच्या धडकेत एक पाय गमावलेल्या मुलीला ३२ लाख ६१ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा निकाल नुकताच न्यायालयाने दिला...
भुसावळ (प्रतिनिधी) शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका कारमध्ये आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूसासह...
जळगाव (प्रतिनिधी) भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने...
जळगाव (प्रतिनिधी) कला व संस्कृती संचालनालय गोवा, व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट या प्रातःकालीन मैफिलीचे आयोजन...
जळगाव (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील पाल येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील १९० भूमीहीन लाभार्थ्यांचे स्वतःच्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. जागेअभावी...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना जिल्हा वार्षिक योजनेतून १० नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech