TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे भोई समाजातर्फे आमदार खडसे यांचा निषेध ; तहसीलदारांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in गुन्हे, जळगाव, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) भोई समाज अध्यक्ष तसेच समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून समाजाची बदनामी करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांचा समस्त बोदवड भोई समाज बांधवांनी आज प्रभारी तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन देत निषेध नोंदवला.

मुक्ताईनगर पाठोपाठ आता बोदवड येथील भोई समाज बांधव देखील आक्रमक झाले आहेत. बोदवड नगरपंचायत निवडणूक येथून सुरू झालेल्या वादापासून ते बनाव गाडी हल्ला प्रकरणपर्यंत तसेच भोई समाजाचे तालुकाध्यक्ष छोटू भोई यांच्यासह मतदार संघातील बऱ्याच कार्यकर्त्यांवर देखील अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरून खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. तसेच विधान परिषदेत वाचलेल्या पाढ्यामुळे व खोटे गुन्हे असून देखील अधिकाऱ्यांवर वापरत असलेल्या दबावामुळे समाजाची संपूर्ण महाराष्ट्रात देखील बदनामी झाल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

छोटू भाई हे 10 ते 12वर्षांपासून शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख आहेत. तसेच तळागाळातील जनसामान्य नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एखाद्या व्यक्तीला केवळ राजकीय आकसातून खोटया गुन्ह्यात अडकवून त्याचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे प्रयत्न करणे, हे निषेधार्ह आहे. या वेळी बोलतांना कार्यकर्त्यांनी खडसे हे जाती जातीत फूट पाडून खोटे गुन्हे नोंदवायला लावतात, हे त्यांचे धंदेच आहेत, असा आरोप केला. तरी छोटु भोई यांच्याविरुद्ध माजी मंत्री व विधान परिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी चालविलेल्या षड्यंत्राची दखल घेऊन पर्यायाने भोई समाजाची बदनामी थांबवावी, अन्यथा भोई समजाला देखील आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल. तसेच सदरील प्रकारणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी नितीन चव्हाण सचिन भोई योगेश भोई अर्जुन भोई अमोल भोई ईश्वर भोई पंकज भोई आकाश भोई जितु भोई समाधान भोई अंकुश भोई मुकेश भोई विशाल भोई अक्षय भोई निलेश भोई सुरेश भोई राजु भोई गणेश भोई विजय भोई अतुल भोई गजानन भोई कैलास भोई यांच्यासह असंख्य भोई समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Next Post

चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात लोडशेडिंग करणार नाही : ऊर्जामंत्री नितीन राऊत

October 12, 2021

गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित !

September 19, 2020

आरोपीचे पलायन आणि पोलिसांचा पाठलाग ; भुसावळात रंगला सिनेस्टाइल थरार !

April 26, 2023

बीएचआर घोटाळा : झंवर साक्षीदारांना पुन्हा धमकावू शकतो, सरकारी पक्षाचा जामीन अर्जाला जोरदार विरोध !

October 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group