TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो ; मुख्यंमत्री ठाकरेंनी केलं नीरज चोप्राचं कौतुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 8, 2021
in क्रीडा, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने यश मिळवत सुवर्णपदका प्राप्त केल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो, असे निर्जचे कौतुक करताना गौरोद्गार काढले. तसेच नीरजचा भव्य सत्कार महाराष्ट्रात करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राचे कौतुक खास शब्दांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटले की, “मराठा गोष्टी सांगत नाही, तर तो इतिहास रचतो.” ठाकरे यांनी यावेळी नीरजच्या कामगिरीचे कौतुक तर केलेच, पण त्याचा भव्य सत्कार महाराष्ट्रात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबईत त्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

नीरज चोप्रा हा १३ ऑगस्टला आपल्या हरयाणातील खांदरा या गावात येणार आहे. यावेळी नीरजचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर नीरज १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाणार असल्याचे समजते आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार त्याचा सत्कार करु इच्छित आहे, असे ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांना सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
Next Post

जळगाव बदलण्याची प्रक्रिया सुरु झालीय : शिवराम पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुकानातील कामगाराने दोघांच्या मदतीने लांबविले सात लाखांचे कपडे ; जळगावात तिघांविरुद्ध गुन्हा !

October 11, 2022

जळगावात महिलेच्या पर्समधून ४२ हजारांची रोकड लंपास !

January 2, 2021

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर !

June 9, 2023

उद्यापासून रात्री संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group