जळगाव

घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा ; काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी) सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही गरजू लाभार्थी घरापासून वंचित राहू नये व घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष जबाबदारीने पार पाडावे यासाठी...

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरमळी गावात एका गर्भवती महिलेची प्रसूती रस्त्यावरच होण्याची घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे ही...

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना आणि तालुका कॅरम असोसिएशन, नशिराबाद यांच्या...

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक ; 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील हातेड-गलंगी रस्त्यावरील युग पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली....

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

रावेर (प्रतिनिधी) येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका गोदामातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. रावेर शहरातील बऱ्हाणपूर...

व्हिडिओ व्हायरलची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला डान्स शिकवण्याच्या उद्देशाने तीचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीसोबत जबरदस्ती...

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध – माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध असून सेवा हमी कायद्यानुसार दिलेल्या वेळेमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडविले...

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले !

जळगाव (प्रतिनिधी) गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५, रा. जानकीनगर) यांच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरुन नेले. ही...

सर्व्हर डाऊन ! अकरावी वर्गाच्या प्रवेशाची प्रक्रिया रखडली

जळगाव (प्रतिनिधी) यंदा अकरावी प्रवेश प्रक्रीयेत अनेक विघ्न येत असुन सलग तिसऱ्यांदा सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर आज प्रवेश प्रक्रीयेचा बोजवारा...

Page 96 of 1663 1 95 96 97 1,663

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!