TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा ; काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये; डॉ. व्ही डी पाटील

vijay waghmare by vijay waghmare
May 28, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही गरजू लाभार्थी घरापासून वंचित राहू नये व घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष जबाबदारीने पार पाडावे यासाठी धरणगाव तालुका काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे नेते डॉ. व्ही डी पाटील यांनी तालुका गटविकास अधिकारी पवार, व सहा.गटविकास अधिकारी वानखेडे यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, घरकुल सर्वेक्षण हे योजनेचा मुख्य उद्देश सफल करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे उपेक्षित घटकांना घर बांधता येते, आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल होतो. धरणगाव तालुक्यातील अनेक गरीब व उपेक्षित घटक आहेत. विशेषतः भिल्ल समूह घरकुलांपासून आजही वंचित व दुर्लक्षित आहेत, यांसह बेघर असलेल्या सर्वच परिवाराचे सर्वेक्षण होऊन घरकुल यादीमधे नावे समाविष्ट करण्यात यावी, व खऱ्या गरजूंना घरकुल मिळावे, अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

निवेदन सादर प्रसंगी तालुक्यात असंख्य भिल्ल कुटुंब तोकड्या जागेत मोडक्या झोपड्यात आणि उघड्यावर रहिवास करत असून, प्रशासानासाठी खूपच लाजिरवाणी बाब असल्याचे डॉ. पाटील यांनी गटविकास अधिकारी, व सहा.गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली. योग्य घरकुल सर्वेक्षण केल्यानेच पात्र लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे सर्वेक्षण काळजीपूर्वक आणि अचूक असणे आवश्यक आहे, ज्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Congressdharangaon

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटना : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारींची तातडीची दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026

नागपूर : प्रेमी युगलाने सोबत घेतला टोकाचा निर्णय !

September 6, 2023

गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी प्रत‍िबंधात्मक कारवाई आवश्यक : ज‍िल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार !

December 19, 2023

नवीन वीजवाहिनी तार टाकण्यात यावी ; वीज वितरण कंपनीचे महामार्ग प्राधिकरणाला पत्र !

September 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group