TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१६ वर्षीय मुलाला दिली कोरोना लस ; प्रकृती बिघडल्यानं चौकशीचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलाला कोरोना लस दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील अंबाह तहसीलमधील बाग का पुरा परिसरात एका १६ वर्षीय मुलाला कोरोनाची लस दिल्यानंतर यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. हे प्रकरण समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सूत्रांनी सांगितलं की, कमलेश कुशवाह यांचा मुलगा पिल्लू याला शनिवारी मोरेना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३५ किमी अंतरावर लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. लसीकरणानंतर मुलाची तब्येत खालावली. अंबाह इथल्या डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी ग्वाल्हेरला पाठवलं. आजारी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबाने लसीकरण केंद्रात गोंधळ घातला.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

मोरेना जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. एडी शर्मा म्हणाले, ‘अल्पवयीन मुलाला कोविड -१९ लस कशी दिली गेली? याचा शोध घेण्याचं आदेश देण्यात आलं आहेत. अल्पवयीन मुलाचे आधार कार्ड तपासले जाईल. त्याच्या आधार कार्डनुसार तो १६ वर्षांचा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

ईडीची नोटीस मिळाली, कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊ : अनिल परब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुन्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून ; पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल !

March 12, 2024

गौताळा अभयारण्यात भरकटले १५ युवक ; पाच तासांचा शोध मोहिमेचा थरार !

August 3, 2022

रात्रभर खासदार श्रीकांत शिंदे गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित

November 23, 2020

‘सैय्यद अहमद शहीद रहे’ फाउंडेशन संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम !

October 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group