जळगाव (प्रतिनिधी) पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदासाठी वाट पाहत न बसता थेट वरिष्ठ नेतृत्त्वाकडे जाऊन दाद मागावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते...
धरणगाव (प्रतिनिधी) कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यात ना. गुलाबराव पाटील उद्या (शनिवार) मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. यावेळी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडे सिम येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश जगन्नाथ आमले (पाटील) यांच्या अपात्रेला राज्याचे अवर सचिव नीला रानडे यांच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेसाठी धाकधूक वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण, राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना आमचीच, आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक असं ठासून सांगणारे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री हे भाजपचे नेते असल्याचा असल्याचा जावईशोध...
बारामती (वृत्तसंस्था) धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार...
पटना (वृत्तसंस्था) नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेच्या खुचीतून खाली खेचत लालू प्रसाद यांच्यासोबत आघाडी करून पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली...
मुबंई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास,...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech