राजकीय

जळगाव ग.स. निवडणूक : प्रगती गटाची सहविचार सभा उत्साहात !

जळगाव (प्रतिनिधी) येथील एसएनडीटी महाविद्यालयात प्रगती गट ग.स. सोसायटी सार्वत्रिक निवडणूकबाबत सहविचार सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे...

‘शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही’ ; संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू...

धुळ्यात धरती देवरे विजयी ; बहुमतासाठी भाजपाला एका जागेची गरज

धुळे (प्रतिनिधी) राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. धुळ्यात जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपाला...

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मिशन मोडवर कामकाज होणे आवश्यक : खा. रक्षाताई खडसे

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी मिशन मोडवर कामकाज करुन या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. असे निर्देश...

देशात लोकशाही उरली आहे का? : संजय राऊत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकरी आंदोलकांना ठार मारण्यात आलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार...

प्रियांका गांधींच्या अटकेचे पाचोऱ्यात पडसाद !

पाचोरा (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील लखीमपुरमधील शेतकर्‍यांना चिरडले गेलेल्याने त्यांच्या परीवाराला सांत्वन करण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी अटकेच्या निषेधार्थ...

दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल शाहांचे मानले आभार !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं...

धरणगाव भाजपाकडून संजय नगर परिसरात कोरोना लसीकरण शिबीर !

धरणगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनामुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने लसीकरण शिबीर मारोती मंदिर, सोनवद रोड,...

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह

मुंबई (वृत्तसंस्था) सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या...

‘जालियनवाला बागमध्ये जशी स्थिती होती तशीच परिस्थिती आज उत्तरप्रदेशात’ : शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही...

Page 378 of 599 1 … 377 378 379 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!