सामाजिक

आपल्या तणावाला ‘पॉवर हाऊस’ बनवत यशस्वी व्हा! ? – अर्हम विज्जा प्रणेते प. पू. प्रवीणऋषीजी म.सा.

जळगाव (प्रतिनिधी)- स्वत:च्या उणिवा बघत तक्रार करणे म्हणजे ध्यानसाधना सुरू झाल्याचे समजावे. मात्र आपण दुसऱ्यांच्याच उणिवा शोधत फिरतो आणि आपली...

संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह !

धरणगाव (प्रतिनिधी) तरडे येथे तानसेन महाराज यांचे आशीर्वाद व सर्व ग्रामस्थ यांचे माध्यमातून संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम...

Weekly horoscope :  साप्ताहिक राशिभविष्य 10 ते 16 मार्च 2025 !

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आठवडा काही चढ-उतारांचा असणार आहे. अशा स्थितीत आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमचे काम अत्यंत विवेकपूर्ण आणि नियोजनबद्ध...

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – महिला सबलीकरणासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( प्रतिनिधी )दि. 8 – "स्त्री आरोग्यसंपन्न असेल, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज निरोगी राहील. त्यामुळे महिलांसाठी आरोग्य व...

462 वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण ; जागतिक महिला दिन साजरा

वरणगाव (प्रतिनिधी) सनातन धर्माच्या बळकटीसाठी आणि जनमाणसाच्या मनामनात हनुमान चालीसा रुजवण्यासाठी वरणगाव येथील वासुदेव परिवार तर्फे आज 462 वेळा संगीतमय...

महाराष्ट्रात हिरकणी कक्ष स्थापन करणारी चोपडा पहिली नगरपरिषद !

चोपड़ा (लतीश जैन) आज जागतिक महिला दिवस होता त्याचे औचित्य साधून चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज...

सीआरपीएफ जवान जितेंद्र देविदास चौधरी यांचे कर्तव्यावर असताना निधन, पारोळा शहरात शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पारोळा शहरातील रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)चे जवान जितेंद्र देविदास चौधरी यांचे कर्तव्यावर असताना अकस्मात...

Page 85 of 303 1 84 85 86 303

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!