TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर तालुक्यातील तरुणाचा खून : न्यायालयाच्या आदेशान्वये दोघांविरोधात दोन वर्षानंतर गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in कोर्ट, गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) संशयिताला महिलेसोबत विवस्त्र अवस्थेत पाहिल्यानंतर तरुणाला धमकी देण्यात आली व त्यानंतर तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळल्याची घटना तालुक्यातील धामणगाव येथे सुमारे दोन वर्षांपूर्वी घडली होती. पतीच्या मृत्यूस धमकी देणारे संशयित कारणीभूत असल्याचा आरोप करीत मयताच्या पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती व न्यायालयाने 156/3 अन्वये चौकशी करून दोघांविरोधात गुन्हा करण्याचे आदेश दिल्याने मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धामणगाव शिवारातील अर्मान खॉ अब्बासखॉ यांच्या शेतातील विहिरीत गौतम उत्तम गवई (35, धामणगाव) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. ही घटना 15 ते 18 डिसेंबर 2020 दरम्यान घडली होती. पतीने संशयित आरोपीला गावातील एका महिलेसोबत विवस्त्र अवस्थेत पाहिले होते व आरोपीने हा प्रकार कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली व ती खरी करून दाखवली, असा आरोप कविता गौतम गवई (43, धामणगाव) या महिलेने करीत न्यायालयात 156 (3) प्रमाणे तक्रार दाखल केली होती.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

याप्रकरणी संशयित शेख बिसमिल्ला शेख मजीद (43) व राजेंद्र उर्फ राजू ओंकार पाटील (60, दोन्ही रा.धामणगाव, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यावरून पोलिसांनी गुरनं.274/2023, 302 प्रमाणे दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारीपदी उमेश नेमाडे !

September 30, 2020

राष्ट्रवादीची जळगाव शहराची कार्यकारिणी बरखास्त

August 29, 2021

बीएचआर घोटाळा : प्रकाश वाणीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

February 11, 2021

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला : जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group