सिंगापूर (वृत्तसंस्था) एका व्यक्तीला स्वत:च्या पत्नीवर बलात्कार करण्याचा कट रचल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण सिंगापूरचे आहे....
मुंबई (वृत्तसंस्था) पुणे भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील आज मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालय याप्रकरणी सोमवारी आपला...
जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आ. गिरीश महाजन (girish mahajan), सुनील झंवर (sunil zavar) आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक (rameshwar...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हुंडाबळी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका व्यक्तीला आणि त्याच्या वडिलांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. विवाहितेच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) सार्वजनिक सुट्टी हा कायदेशीर अधिकार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिला आहे. कर्मचार्यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेगासस (Pegasus) हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा...
धरणगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून करणाऱ्या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एका दिवसांची पोलीस कोठडी...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील (Jalgaon Bhr Scam) मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक (Liqidator bhr) जितेंद्र कंडारेला (Jitendra Kandare) आज न्यायालयात...
सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) भाजपला (BJP) सिंधुदुर्गात खूप मोठा झटका बसला आहे. सेशन कोर्टाने भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech