TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : नवऱ्यानेच रचला आपल्या बायकोच्या बलात्काराचा कट ; मित्राला घरी बोलावून…!

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2022
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिंगापूर (वृत्तसंस्था) एका व्यक्तीला स्वत:च्या पत्नीवर बलात्कार करण्याचा कट रचल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण सिंगापूरचे आहे. या जोडप्याचे लग्न होऊन २३ वर्षे झाली आणि त्यांना तीन मुलेही आहेत, मात्र असे असतानाही पतीने आपल्या लहरीपणामुळे सर्व काही उद्ध्वस्त केले. त्याने मित्रासोबत मिळून आपल्याच पत्नीवर बलात्कार करण्याचा कट रचला.

हा सनकी नवरा बराच वेळ योग्य संधी शोधत राहिला, त्यानंतर दोन वर्षांनी संधी आल्यावर ४८ वर्षीय पतीने आपल्या ४५ वर्षीय जोडीदाराला घरी बोलावले. या नवऱ्याने आपल्या पत्नीच्या दारूमध्ये आधीच नशेचे औषध मिसळले होते. नवरा आणि त्याचा मित्र दोघे जेव्हा बेडरूममध्ये आले, तेव्हा मित्रानं पाहिलं की ती महिला डोळ्यावर पट्टी बांधून बेशुद्ध पडली होती. मात्र, जेव्हा या अज्ञात व्यक्ती महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला, तेव्हा महिला शुद्धीवर आली. जे पाहून तो व्यक्ती घाबरून तेथून पळू गेला. संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली. गुरुवारी सिंगापूर उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने पीडितेच्या पतीला आणि त्याच्या मित्राला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

रिपोर्टनुसार, महिलेचा पती आणि दुसरी व्यक्ती २०१५ मध्ये सहकारी बनले. पती त्याच्या लैंगिक जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी त्याच्या सहकाऱ्यासोबत शेअर करत असे. त्याने सांगितले की त्याला दुसऱ्या पुरुषाने आपल्या पत्नीसोबत सेक्स करताना पाहायचे आहे. पतीने आपल्या सहकर्मचाऱ्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी त्याला आपल्या घरी बोलावले.

पहिले पतीने बेशुद्ध पत्नीसोबत सेक्स केलं. त्यानंतर पतीने मित्राला पत्नीकडे जाण्याचा इशारा केला. यादरम्यान महिलेची मुले आणि मोलकरीण घराच्या दुसऱ्या भागात झोपले होते. अनोळखी व्यक्ती तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच महिलेला शुद्ध आली आणि तिने डोळ्याची पट्टी काढण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तो माणूस पळून गेला. नंतर असे आढळून आले की, त्या व्यक्तीला इरेक्टाइल डिसफंक्शन होते. कसेबसे महिलेने तो माणूस शोधून काढला आणि तिचा नवरा आणि त्याच्या मित्राला कबुली पत्र लिहायला लावले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि आता आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

जिवाजी महालेंच्या स्मृतिदिनानिमित्त नाभिक समाजातर्फे प्रतिमा पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : राशीभविष्य, गुरुवार १ डिसेंबर २०२२ !

December 1, 2022

बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही ; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

April 25, 2022

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई ; सुप्रीम कोर्टाची मंजूरी !

October 4, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 डिसेंबर 2025 !

December 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group