TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत जिल्ह्यात कुटुंबांचे सर्व्हेक्षण करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ प्रादुर्भाव रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात १८ एप्रिल ते दि. २ मे या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भाव झालेल्या बाधित रुग्णांचे लवकर निदान झाल्यास त्यांच्यावर लवकर उपचार करून रुग्णांचे प्राण वाचविता येते. तसेच त्यांचे विलगीकरण केल्यामुळे त्यांच्यापासून इतर व्यक्तींना होणारा संसर्गसुध्दा टाळता येतो. कोविड-१९ विषाणूच्या पहिल्या लाटेमध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी जावून कुटुंबाचे सर्वेक्षण केले होते. या मोहिमेमुळे जिल्ह्यात लक्षणे असलेले व बाधित रुग्ण शोधण्यात मदत झाली होते. परिणामी पहिल्या टप्प्यातील साथ आटोक्यात आणण्यास या मोहिमेचा प्रभावी उपयोग झाला आहे.

READ ALSO

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

याच धर्तीवर कोविड-१९ ची साथ आटोक्यात आणण्यासाठी नाशिक विभागात २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत सर्वेक्षण मोहिम राबविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

‘लवकर निदान, लवकर उपचार’ यानुसार जिल्ह्यात २८ एप्रिल, ते २ मे, २०२१ या कालावधीत ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेत संशयित रुग्ण शोधणे तसेच कोमाॅर्बिड रूग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. या मोहिमेद्वारे दररोज झालेल्या सर्वेक्षणाची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली असून ‘लवकर निदान, लवकर उपचार’ हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ करावी. जेणेकरून कोरोनाची लक्षणे असलेल्या सर्व व्यक्ती या सर्वेक्षणातून शोधण्यात मदत होऊन कोरोनाची साखळी खंडीत करता येईल असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे. या मोहिमेतंर्गत घरोघरी येणा-या तपासणी पथकांना सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
Next Post

राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला ; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचे प्रकरण ; आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

February 3, 2022

संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढणार ; गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरु !

May 5, 2022

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा : अनिकेत पाटील

September 20, 2022

पंचशील नगर भागातील स्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासनाला निवेदन…

November 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group