गुन्हे

वीज पुरवठा खंडित केल्यामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की !

यावल (प्रतिनिधी) वीज बिल थकीत झाल्यानंतर कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात...

विजेच्या तारांना स्पर्श ; महिलेचा मृत्यू

एरंडोल (प्रतिनिधी) : धुतलेले कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर टाकणाऱ्या महिलेला वीज वितरण कंपनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना...

वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा ; १९ जुगारींना केली अटक !

वरणगाव (प्रतिनिधी)  : अप्पर पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार वरणगाव पोलिसांनी टहाकळी शिवारात छापा टाकला. त्यात १९ जुगारींवर कारवाई करत त्यांचेकडून १...

जळगाव : भावेश पाटीलच्या खून प्रकरणी दोघांना पुण्यातून अटक !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील निवृत्ती नगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी दोन संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

निफाडला पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने पकडला १० लाखांचा गांजा !

निफाड (वृत्तसंस्था) येथील कादवा नदी पुलावर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने अंदाजे १० लाखांचा २०० किलो...

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

पालघर (वृत्तसंस्था) मनोर विक्रमगड रस्त्यावर झालेल्या बस आणि टेंपो अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या संदर्भात अधिक माहिती अशी...

आरोग्य विभागाचा क्लास वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, लाच स्वीकारताना रंगेहात अटक !

नाशिक (वृत्तसंस्था) सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारीला...

भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्तीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष ; कोर्टाने बजावली ईडीला नोटीस !

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर ईडी कारवाई करत आहे. परंतु, भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती बाबत तक्रारीची दखल घेत...

महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस ; बैठकीपूर्वी आपचे काही आमदार नॉटरिचेबल !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 11 वाजता आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र,...

कॅशबॅकची ऑफर देत अमळनेरच्या एकाची ५० हजारात फसवणूक !

अमळनेर (प्रतिनिधी) : तुम्हाला 'फोन पे' बॅकेची ऑफर असल्याचे सांगत एका भामट्याने अमळनेरच्या व्यक्तीला ५० हजाराचा गंडा घातला आहे. या...

Page 501 of 844 1 … 500 501 502 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!