राजकीय

“आरोप सिद्ध करा, अन्यथा नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा” : प्रवीण दरेकर

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये म्हणून केंद्र सरकारकडून कंपन्यांना धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी...

महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी : नवाब मलिक

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. येत्या तीन ते चार दिवसांत रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवणार असल्याचा इशारा राज्य सरकारनं...

महापौरांनी केली स्मशानभूमीतील ओट्यांची पाहणी !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरूण परिसरातील स्मशानभूमीत लोकसहभागातून तयार करण्यात येत असलेल्या ओट्यांच्या कामाची शनिवारी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली....

“हेच दुसरं कुणी केलं असतं, तर हिंदूद्रोही ठरवलं असतं” ; काँग्रेसने लगावला सणसणीत टोला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “बरं झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. हेच दुसरं कुणी केलं असतं, तर...

राज ठाकरेंच्या पत्रानंतर हाफकिन्सला लसीची परवानगी, याला म्हणतात “ठाकरे ब्रँड” : मनसे नेते संदीप देशपांडे

मुंबई (वृत्तसंस्था) हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर...

केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) "राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती". तसेच कोरोनाच्या संकटाने...

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

पंढरपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी...

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ ; जितेंद्र आव्हाडांची कविता व्हायरल

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक कविता करत आपल्या फेसबुक अकाउंटवरून ती शेअर...

अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते ; धनंजय मुंडेंचं पंकजा यांना प्रत्युत्तर

बीड (वृत्तसंस्था) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल आहे. अनेक महिने विश्रांतीनंतर...

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही...

Page 488 of 599 1 … 487 488 489 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!