मुंबई (वृत्तसंस्था) भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मोठा इशारा दिला आहे. मलाड पूर्वमध्ये भाजपा...
मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी आता नवे ट्विट करत नवा चेहरा समोर आणला आहे. ही व्यक्ती कोण आहे? या...
पुणे (वृत्तसंस्था) 'गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार' अशी ख्याती असलेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचं निधन झालं आहे. रविवारी सकाळी आठ वाजता...
रत्नागिरी (वृत्तसंस्था) रत्नागिरीतील जयगड येथील मासेमारी करणारी 'नावेद २' ही बोट बेपत्ता झाली आहे. नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची...
पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. स्लॅब अचानक कोसळल्यामुळे अनेकजण...
मुंबई (वृत्तसंस्था) ऑक्टोबर महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होत...
मुंबई (वृत्तसंस्था) गेले काही महिने फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने...
मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खानच्या जामिनानंतर वकील सतीश मानेशिंदे यांनी मोठं वक्तव्य केलंय. आर्यन खान हे भाग्यवान आहे की त्याच्या वडिलांना...
मुंबई (वृत्तसंस्था) एका नराधम बापाने आपल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून आठ महिन्यांच्या चिमुकलीला दारू पाजल्याचा संतापजनक प्रकार...
नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील गट-क संवर्गाची...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech