भुसावळ (प्रतीनिधी) कोविडच्या निमित्ताने सार्वजनिक संस्थांचे जाणीवपूर्वक खाजगीकरण केले जात असल्याचा आरोप करत मूलनिवासी संघातर्फे भुसावळात निषेध करण्यात आला. ...
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्यानंतरही राज्यातील कोरोना बळी पत्रकारांच्या कुटुंबियांना ना पन्नास लाखांची मदत मिळाली ना पत्रकार विमा योजना...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणावर सरकारने काही केले तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतोय. मराठा...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरात काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करताय. दरम्यान, पाण्याच्या शुद्धतेसाठी आवश्यक असलेले 'आलम'...
अमळनेर प्रतिनिधी । आज संपूर्ण खान्देशात सर्वपित्री अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. माजी आमदार कृषिभूषण पाटील व त्यांच्या सौभाग्यवती...
समीर गायकवाड : ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे करोना संक्रमणाची जी नवी घटना उजेडात आली आहे त्याचं प्रेरणास्थान दिल्लीत आहे असं म्हटल्यास...
जळगाव : महसूल खात्यातील भ्रष्टाचार आपणास महसूलमंत्री थोरातसाहेबांना संपूर्ण माहिती आहे. आम्ही थोरांताकडे तक्रार करीत आहोत. तरीही हे भाऊ ढिम्म!...
धरणगाव (प्रतिनिधी) पुणे येथील 'ऑडिओ बुक्स' ह्या कलावंताच्या ग्रुपच्या वतीने आपल्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन 'काव्य' स्पर्धेत...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागात मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर आंदोलन सुरु झाले आहे. दरम्यान, जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे...
बोदवड प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आले असून या काळात आत्मसन्मान फाऊंडेशन तर्फे गरीब लोकांना किराणा किट...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech