TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2022
in चोपडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र आणि मानसशास्त्र विभाग यांच्या वतीने ‘जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच कै.मा.अक्कासो. सौ.शरश्चचंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे तर उदघाटक म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपस्थित होते. याप्रसंगी सौ. एम. टी. शिंदे, मार्गदर्शक श्री.संदीप बी.देवरे तसेच मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.आर.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मानसमित्र समुपदेशन केंद्राचे समन्वयक डॉ.आर.आर. पाटील म्हणाले की, ‘मानसिक ताणतणाव, चिंता, नैराश्य, उदासीनता, स्मृतिभ्रंश, उन्माद अशा विविध प्रकारच्या मानसिक समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी व लोकांमध्ये मानसिक आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो.’

यावेळी श्री. संदीप बी.देवरे ‘पालकांचे मानसिक आरोग्य:महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची भूमिका’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, ‘सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य टिकविणे महत्वाचे आहे. शारीरिक दृष्ट्या निरोगी राहणे,सकारात्मक सबंधांची निर्मिती करणे, जीवनातील ताणतणावांना सामोरे जाणे, आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी योगदान देणे, त्यांना सामावून घेणे, आपल्यातील क्षमता लक्षात घेणे व उत्पादनक्षम काम करणे यासाठी मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते. मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मार्गदर्शन करणे व समजून घेणे गरजेचे असते. शारीरिक आजारांचे मूळ मानसिक कारणांमध्ये असते. पालकांचे आरोग्य जोपासण्यासाठी पोषण आहार, जीवनशैली, व्यायाम, योगा, ध्यानधारणा, कलेची जोपासना, संगीत ऐकणे, नृत्य करणे, भावविरेचन इत्यादी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य श्री.एन. एस. कोल्हे म्हणाले की, ‘मानसिक आरोग्याविषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे. खंबीर मन व शांत बुद्धी असायला हवी.मानसिक चिंतेपासून दूर राहून मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे काळाची गरज आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

या कार्यक्रमाचे आभार चमेली पाटील हीने मानले तर सूत्रसंचालन भैरवी माळी व माहेश्वरी धनगर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानसशास्त्र विभाग व मानसमित्र समुपदेशन केंद्राचे विद्यार्थी तसेच डॉ.ए.बी.सूर्यवंशी, डॉ. एम.एल.भुसारे, श्री. डी.डी.कर्दपवार, सौ.एस.बी. पाटील, श्री.अमित न्हायदे,पूजा पून्नासे, श्री.बी.एच.देवरे श्री. संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

बकाले आक्षेपार्ह वक्तव्य : कसुरी अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंडारीवासीयांसाठी धावून आले जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

October 22, 2021

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे सातपुड्यात ४५० जणांना फराळासह नवीन कपडे वाटप

November 13, 2020

चार दिवसांवर लग्न, कुटुंबीय विवाहाच्या खरेदीसाठी बाजारात…अंगाला हळद लागण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू !

July 5, 2023

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून दागिने आणि रोकड लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group