TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

vijay waghmare by vijay waghmare
March 14, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावाजवळ शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी आयशर ट्रकला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत वाहनातून उडी मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २० ईएल ८४६७क्रमांकाची आयशर गाडी सकाळी सुमारे ११:१५ वाजता जामनेर रोडवरील हॉटेल राजगड समोर उभी असताना वाहनातील मालाला अचानक आग लागली. सुरुवातीला धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. वाहनातून उठणाऱ्या धुराचे लोट आणि ज्वाळा पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच भुसावळ अग्निशमन दल आणि जामनेर अग्निशमन दल यांना कळविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळाच्या प्रयत्न निंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.दरम्यान, वाहन चालक उमेश रमेश जाधव (रा. हातनूर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) यांनी धाडसाने आणि प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेत वाहनातील मोठ्या प्रमाणावर माल जळून खाक
झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

या आयशर वाहनात इंडस्ट्रियल मटेरियल, सिलेंडर तसेच विविध उद्योगसामग्री असल्याची माहिती संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीचे सुपरवायझर अरविंद उत्तम खंडारे यांनी दिली. आगीत नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप लागलेला नाही.

घटनेदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणावर मदत केली. आगीची भीषणता पाहता काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे येथील आऊटपोस्टचे पोलीस कर्मचारी करीत असून आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalEicher truck catches fire near Kurha Panache

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीची धाड

November 21, 2020

गुरूंच्या पदोन्नतीला शिष्याने दिली अनोखी बौध्दिक भेट !

November 11, 2020

जळगाव येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

February 2, 2021

धरणगाव भाजप तालुकाध्यक्षपदी जिजाबराव पाटील यांची फेरनिवड !

November 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group