TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कंगना रनौत प्रेमात पडली ? ; ‘तेरे लिए हम है जिए’ या कॅप्शनसह फोटो केला पोस्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगना आता प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान, कंगना आता सोशल मीडीयावर एक फोटो शेयर केला आहे. त्यातून तिच्या चाहत्यांनी कंगना ही एका रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, तेरे लिए हम है जिए… कितने सितम हम पे सनम… या कॅप्शननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

READ ALSO

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

दोन आठवड्यांपूर्वी तिनं देशाच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये तिनं देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक असल्याचे म्हटले होते. खरे स्वातंत्र्य देशाला २०१४ मध्ये मिळाल्याचे तिनं सांगितले. अनेकांनी तिला या वक्तव्यावरुन ट्रोल केले होते. बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी तिला नावं ठेवली. मात्र कंगनावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. देशातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये देखील तिच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र त्याचा तपास अद्याप सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

आता कंगनाची एक गुड न्युज समोर आली आहे. तिनं सोशल मीडीयावर एक फोटो शेयर केला आहे. त्यातून तिच्या चाहत्यांनी कंगना ही एका रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला आहे. यापूर्वी कंगना अध्ययन सुमन, ऋतिक रोशन सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा व्हायरल झाल्या होत्या. त्यात ऋतिकसोबतच्या रिलेशनशिपची चर्चा एकेरीवर आली होती. त्यात त्यांची भांडणंही झाली होती. आता कंगना पुन्हा एका बड्या नेत्यासोबत रिलेशनशिपसोबत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अद्याप त्याचं नाव चर्चेत आलं नसलं तरी चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.

 

कंगनानं आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन एक फोटो शेयर केला आहे. कंगनाच्या त्या फोटोमध्ये तिनं दोन व्यक्ती एकमेकांची गळाभेट घेताना दर्शवण्यात आले आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, तेरे लिए हम है जिए… कितने सितम हम पे सनम… या कॅप्शननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मी प्रेमावर विश्वास ठेवते. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मला ते सर्वात सुंदर वाटतं. अशाप्रकारची भावना देखील तिनं यावेळी व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

आज पासून तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
Next Post

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँकेच्यावतीने मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नाही – पंकजा मुंडे

October 25, 2020

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास शासन खंबीर ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

October 19, 2020

पाळधी गावात 1 जानेवारी ते 2 जानेवारी दरम्यान कलम 163 लागू! उपविभागीय दंडाधिकारींनी दिले आदेश

January 1, 2025

उद्धव ठाकरे यांचा फक्त शिव्या देणे हाच अजेंडा : देवेंद्र फडणवीस !

May 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group