TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँकेच्यावतीने मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबीर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि रेडप्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग (हाडांचे) तपासणी शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी राज माध्यमिक विद्यालय, रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव येथे होणार आहे.

 

READ ALSO

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

या शिबीरात अस्थिरोग चिकित्सक डॉ. योगेंद्र नेहेते यांच्या उपस्थितीत BMD (हाडांचा ठिसुळपणा तपासणी), शारिरीक चाचणी, रक्तातील शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, वजन व उंची, अत्यंत अल्प दरात थायरॉईडची तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे जळगाव समन्वयक जितेंद्र गवळी, रेडप्लस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. मोईज देशपांडे, सह-समन्वयक भावेश ढाके यांनी दिली आहे. सदर शिबीराचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून मोबाईल क्रमांक ९५४५०१०४४० किंवा ९१३०९९६०१५ वर संपर्क करून नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
Next Post

परमबीर सिंह-सचिन वाझेमध्ये झालेल्या तासभर भेटीची मुंबई पोलीस करणार चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ४ सप्टेंबर २०२३ !

September 4, 2023

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी ; रुग्णालयात दाखल

March 4, 2022

धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी !

March 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group