TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

जळगाव (प्रतिनिधी) : नटश्रेष्ठ बालगंधर्व यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा यांच्यातर्फे लहान मुलांच्या नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आराध्य भूषण खैरनार याने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावत. विजेतेपद पटकावले.
केसीईच्या आयएमआर कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार आराध्य भूषण खैरनार (अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव), उत्कृष्ट पुरस्कार राम पुष्कराज चौधरी (स्कायविन इंटरनॅशनल स्कूल), उत्तम पुरस्कार राजरत्न रणजित पारधे (कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर) तर प्रशंसनीय पुरस्कार अथर्व अतुल पाटील (उज्ज्वल इंग्लिश मिडीयम स्कूल) यांनी पटकावले आहेत. स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ संगीतकार दुष्यंत जोशी व किरण सोहळे यांनी काम पाहिले.
विजेत्या स्पर्धकांना परिक्षक, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, मोहित पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढगे तर आभार प्रदर्शन योगेश शुक्ल यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
Next Post

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंचं वय झालंय, मानसिक संतुलनही बिघडलंय : गिरीश महाजन

April 28, 2021

रविवार सु्ट्टीचा दिवस, मित्रांसोबत पोहायला गेला अन घात झाला ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

June 19, 2023

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

May 10, 2026

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group