TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

बालवारकऱ्यांची दिंडी, संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

जळगाव (प्रतिनिधी) : येथील बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात बालवारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष वंदन वाणी, सचिव गोवर्धन पाटील, संचालक डॉ.विरल वाणी, बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, सौ. नेहा पवार – गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, बालरंगभूमी परिषदेचे ज्ञानेश्वर सोनवणे, मोहित पाटील, संतोष चौधरी, अवधूत दलाल, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व सौ.ज्योती बिऱ्हाडे उपस्थित होते. सुरुवातीला संतांच्या प्रतिमा व पालखी पूजन केल्यानंतर राजरत्न पारधे या विद्यार्थ्याने केलेले अभंग गायन आणि शाळेतील शिक्षिकांनी सादर केलेल्या अभंगाने भक्तीमय वातावरण निर्मिती झाली.
विवेकानंद नगर व परिसरातून बालवारकऱ्यांच्या दिंडीने परिसरातील राहिवाश्यांचे लक्ष वेधून घेतले. दिंडी मार्गावर नागरिकांनी स्वागतासाठी रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले होते. ठिकठिकाणी दिंडी पूजन करण्यात आले. नागरिकांनी व पालकांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीचे शाळेत शेवटी आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत राजगिरा लाडू प्रसाद स्वरुपात देऊन दिंडी व उपक्रमाची सांगता झाली.
संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन
वारकरी संप्रदायातील संतांच्या शिकवणींची बालकांना माहिती व्हावी व त्यांची महती त्यांच्यापर्यंत पोहचवी हेतूने बालरंगभूमी परिषदेतर्फे संत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्राथमिक गटातून निवांशी चव्हाण (सर्वोत्कृष्ट), स्वरा यशोद (उत्कृष्ट), पार्थ बोरसे (उत्तम) तसेच माध्यमिक गटातून हेमंत पाटील (सर्वोत्कृष्ट), दर्शना जगताप (उत्कृष्ट), भाग्यश्री पवार (उत्तम) यांनी पटकाविले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ.नेहा पवार व सचिन महाजन यांनी काम पाहिले. यानंतर विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक ही नाटिका सादर केली. उपस्थित विद्यार्थी – विद्यार्थिंनींच्या रिंगण पावली झाल्यानंतर शालेय संत व वारकरी वेशभूषेत मैदानावर गोलाकार रिंगणात पावली खेळत भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता झाली. यावेळी शालेय शिस्तीचे पालन करा व प्रत्येकाने उपक्रमात उत्साहाने सहभाग घ्या, असा संदेश वंदन वाणी यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला. योगेश शुक्ल व विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना बालरंगभूमी परिषदेच्या कार्य व उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. उपक्रमाचे नियोजन श्रीकांत पाटील व सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.रवींद्र माळी यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonVarious programs organized by the Children's Theatre Council to mark Ashadhi Ekadashi

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
Next Post

परिवर्तनच्या 'पालखी' नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात राष्ट्रवादीचे रखडलेले रस्त्यांचे काम आणि अस्वछते विरोधात आंदोलन !

July 25, 2023

भाजप आमदार बबनराव लोणीकरांची MSEB अधिकाऱ्याला धमकी ; ऑडिओ क्लीप व्हायरल

March 30, 2022

घरातील शोकेसमधील साहित्य काढताना सर्पदंश ; महिलेचा मृत्यू !

September 27, 2023

चाळीसगाव तालुक्यात आणखी नवीन दहा एकलव्य भवनाचे काम सुरू होणार : आ. मंगेशदादा चव्हाण !

September 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group