TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : जुन्या वादातून २३ वर्षीय तरुणाचा खून ; संशयित अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जुन्या वादातून मोटारसायकल जबरदस्तीने जोराने ढकलून देत डोक्यास गंभीर दुखापत करून एका २३ वर्षीय तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना दि. १७ रोजी फेकरी उड्डाण पुला जवळ साक्री सर्विस रोडवर सकाळी उघडकीस आली.

याबाबत आकाश शांताराम शेळके (वय २५, रा. फेकरी, वाल्मिक नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम शेळके (वय २३) याच्यासोबत पुर्वी झालेल्या वाद उकरुन काढून राहुल तुकाराम पाडळे (वय २८, रा. मु.पोस्ट. फेकरी ता. भुसावळ) याने दि. १६ चे रात्री १२ ते दि. १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, मंगलची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

तसेच त्याच्याशी झटापट करुन त्याला सिडी डिलक्स मोटारसायकल (क्रमांक एम.एच.19 ई.बी.2024) वर जबरदस्तीने बसवत जोराने ढकलून दिल्याने तो फेकरी उड्डाणपुलाखाली पडला. यामुळे त्यास जबर दुखापत होवून मेंदूला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपी राहुल पाडळे याला अटक केली असून पुढील तपास परी. उप विभागीय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी हे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुणे-मुंबई दरम्यान ई बससेवा, दसऱ्यापासून नियमित फेऱ्या

October 14, 2021

बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नाही ; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

March 14, 2022

प्रेयसीनं पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू ; व्हॅलेंटाईनदिनाला गालबोट !

February 14, 2022

सीडीएस जनरल रावत आणि इतर शहिदांच्या लेकींना अश्रू अनावर !

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group