TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

आषाढीच्या पूर्वसंध्येला वारी परंपरेचे रंगमंचावर जिवंत दर्शन

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील आषाढी वारी ही भक्ती, समता आणि एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. आषाढ महिना सुरू होताच लाखो वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने वळतात. या शतकानुशतकांच्या वारी परंपरेचे प्रभावी रंगमंचीय दर्शन घडविणारे ‘पालखी’ हे नाटक परिवर्तनच्या कलावंतांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर केले. या प्रयोगाला जळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला.

दि. बा. मोकाशी यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले आहे. वारीतील भक्ती, समता, लोकसंस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रभावी आविष्कार या नाटकातून साकारण्यात आला.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

जळगावच्या रसिक प्रेक्षकांना हा सांस्कृतिक ठेवा अनुभवता यावा यासाठी नवजीवन प्लस, अरिहंत डेव्हलपर्स, सातपुडा ऑटोमोबाईल्स, महावीर क्लासेस, छबी इलेक्ट्रिकल्स आणि नवरंग चहा यांनी पुढाकार घेत नाटकाचा विनामूल्य प्रयोग आयोजित केला.

प्रयोगाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विठ्ठल प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, पोलीस निरीक्षक श्रीकांत ढेवरे, ज्योती जैन, मुख्य अभियंता आर. एम. मोरे, दीनानाथ शिंदे अमरभाई खत्री, नंदू भाई अडवाणी, ॲड. सुशील अत्रे, तसेच परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिश शहा, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया, छबीराज राणे, किरण बच्छाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले. विठ्ठलाच्या पूजनानंतर नाटकाला सुरुवात झाली.

परिवर्तनच्या तब्बल ४५ कलावंतांनी या नाटकात सहभाग घेत वारीचे जिवंत दर्शन घडविले. अभंग, भारूड, कीर्तन, रिंगण आणि वारकरी परंपरेतील विविध सांस्कृतिक पैलूंचे प्रभावी सादरीकरण पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले.
नाटकाची निर्मिती विनोद पाटील व रंगकर्मी वसंत गायकवाड यांची होती.

नाटकाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृहासह बाल्कनीही प्रेक्षकांनी खचाखच भरली होती. अनेक रसिकांना आसन उपलब्ध न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आणि काहींना नाटक न पाहताच परत जावे लागले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जळगावकरांनी वारकरी परंपरेवर आधारित या नाटकाला भरभरून दाद दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonParivartan's play 'Palkhi' receives an overwhelming response from the audience

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
Next Post

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा-धरणगाव रोडवर कारची दुचाकीला मागून धडक ; एकाचा जागीच मृत्यू !

November 22, 2022

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात निवड

December 29, 2021

महाराष्ट्र राज्य लोककलावंत निवड समितीवर विनोद ढगे यांची निवड

August 18, 2021

धक्कादायक : गुंडांनी तरुणाचा पाठलाग करत चाकू भोसकून केला खून

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group