TheClearNews.Com
Thursday, October 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक !

vijay waghmare by vijay waghmare
September 9, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद, जळगाव (प्रतिनिधी) – तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय जनरेटेड व्हिडिओ तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणाने आता नशिराबादपर्यंत धडक घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (रा. ताजनगर) याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सी. जोसेफ विजय हे सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री असून (टीव्हीके) या पक्षाचे प्रमुख आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा संशय आहे. या अकाउंटवर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडिओ, डिजिटल स्वरूपातील छायाचित्रे तसेच विविध पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान, चेन्नई सायबर क्राईम पथकाकडून संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सच्या वापराबाबत आयपी लॉग, डिजिटल उपकरणे, लिंक्ड अकाउंट्स, ई-मेल, मोबाईल क्रमांक, सबस्क्रायबर तपशील आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्यात मोहम्मद जुनेद शेख याची चौकशी सुरू असल्याचे समजते. तपासातील निष्कर्ष आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असून, त्याला पुढील तपासासाठी चेन्नई येथे नेले जाण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

READ ALSO

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

जिल्हाभरात खळबळ

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाशी संबंधित सोशल मीडिया अकाउंट आणि एआय जनरेटेड कंटेंटच्या तपासासाठी थेट चेन्नई सायबर क्राईमचे पथक नशिराबादमध्ये दाखल झाल्याने परिसरासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, संबंधित अकाउंट्सचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला आणि त्यावरून किती डिजिटल कंटेंट प्रसारित झाला, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFake account in the name of Tamil Nadu Chief Minister

Related Posts

जळगाव

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

October 29, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
जळगाव

विजेचा शॉक लागून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाचा मृत्यू

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
Next Post

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026

नवाब मलिकांना आणखी एक धक्का : मुलाला ईडीच समन्स

February 28, 2022

केवळ १.८० लाख रुपयांमध्ये सुरू करा भरपूर पैसे मिळून देणारा ‘हा’ व्यवसाय ; सरकार देखील करेल मदत

March 4, 2022

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

October 24, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group